‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी मतदार संघात दहशत माजवली; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची मकरंद पाटलांवर टीका

Satara News 2024 10 06T111711.148

सातारा प्रतिनिधी | वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेऊन विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडे, मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच नाहं सरपंच… अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे. मात्र मी … Read more

साताऱ्यातील विधानसभा इच्छुकांच्या शरद पवार मंगळवारी घेणार मुलाखती; 8 विधानसभा मतदारसंघांतून 32 जणांनी केलीय तिकीटाची मागणी

Satara News 20241006 094554 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून तब्बल ३२ जणांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या • मंगळवार, दि. ८ ऑक्टोबररोजी पुण्यात खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील मुलाखती घेणार आहेत. गुलटेकडी मार्केट यार्ड, पुणे येथील निसर्ग मंगल … Read more

“पवार साहेबांना कुठल्या तोंडाने भेटू तुम्ही मला सांगा”, रामराजे नाईक निंबाळकर भावुक; तुतारी धरणार हाती?

Phalatan News 20241006 081958 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबद्दल तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्याविषयी अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांना माहिती दिल्याचे सांगितले. यावेळी रामराजे यांनी शरद पवार यांना मी दोनवेळा भेटलो, अशा बातम्या सुरू आहे. पण ज्या माणसाने मी … Read more

पैशांच्या बाबतीत आपण खूप प्रामाणिक राहायला हवं अन् पैशाशी कधीच खोटं बोलू नये : प्रफुल्ल वानखेडे

karad News 56

कराड प्रतिनिधी । “आयुष्यात आपल्याला पैसा कमवायचा असेल तर जे पैसे आपण कमवतोय त्याच्याशी कधीच खोटं बोलू नये. आपणं एकदा खोटं बोलू, दुसऱ्यांदा काहीतरी कारण सांगू मात्र, शेवटी आपल्याला पैशांची गरज भासतेच. त्यामुळे पैशाच्या बाबतीत आपण खूप प्रामाणिक राहायला हवं. पैसे कमवताना व्यावहारिक ज्ञान घेऊनच तो कमवावा आणि विचार करूनच खर्च करावा, असा हा गुरुमंत्र … Read more

पारदर्शीसह भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा : प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

Satara News 2024 10 05T182426.816

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा ततोतंत वापर करावा आणि लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे,त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा टक्का … Read more

डॉ.आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन देशभर साजरा करावा यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांना 75 लाख पत्रे पाठवणार : अरुण जावळे

Satara News 100

सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील आताचं प्रतापसिंह हायस्कूल म्हणजेच तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला होता. हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ देशभर साजरा व्हावा, यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू … Read more

कराड शारदीय व्याख्यानमालेत आज प्रसिद्ध लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुक्त पत्रकार संपत मोरे घेणार प्रकट मुलाखत

Karad News 55

कराड प्रतिनिधी । कराड नगरपालिकेच्या नगरवानालयाच्या वतीने नवरात्र उत्सवात दरवर्षी शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील कराड पलिकतेच्या वतीने शारदीय व्याख्यानमाला घेतली जात आहे. आज दि. ५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध लेखक तथा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची बीबीसी मराठी दिल्लीचे मुक्त पत्रकार संपत मोरे हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. कराड येथील स्व. यशवंतराव … Read more

फुकट्यांकडून 10.73 कोटींचा दंड वसूल; सप्टेंबर महिन्यात रेल्वेने केली 92.82 लाखांची कमाई

Satara News 99

सातारा प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने तिकीट न काढता फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी आणि बुक न केलेले साहित्य याच्या दंडातून एक लाख ७१ हजार ४२० प्रकरणांतून दहा कोटी ७३ लाख रुपये कमावले. केवळ सप्टेंबर महिन्यात ९२ लाख ८२ हजार … Read more

अडीच वर्षे विद्यमान आमदारांची सत्तेची मस्ती अख्ख्या कराड उत्तरने बघितलीय; जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांची बाळासाहेब पाटलांवर टीका

Karad News 54

कराड प्रतिनिधी । “कराड उत्तर विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायतीने त्यांच्या चौदाव्या वित्त आयोगातून जी कामे केली ती सुद्धा विद्यमान आमदारांच्या विकासकामांच्या यादीत आहेत. अडीच वर्षे यांच्या सत्तेची मस्ती अख्ख्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघाने बघितली आहे. अडीच वर्षात या विद्यमान आमदारांनी आमचे काही उद्योगधंदे बंद पाडले, कुणाच्या मागे पोलीस लावले हे सुद्धा आम्ही बघितले आहे. … Read more

ग्रामबीजोत्पादन गाव चिंचणेर निंब पर्यटनाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : तहसीलदार नागेश गायकवाड

Satara News 98

सातारा प्रतिनिधी । चिंचणेर गावाची भोगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत योगदान दिले आहे. त्यांचे योगदान बघता या गावची कृषि पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नाव लौकिक व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली. सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे ग्रामबीजोत्पादन कार्यशाळा ग्रामस्थांच्या वतीने … Read more

पेन्शन अदालत व विभाग प्रमुखांची कार्यशाळा उत्साहात

Satara News 97

सातारा प्रतिनिधी | महालेखापाल कार्यालय, मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय सातारा यांचे संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पेन्शन अदालत व विभाग प्रमुखांची कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे हे होते. यावेळी कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून राहुल कदम, … Read more

सातारा-लोणंद मार्ग वाहतुकीसाठी दहा दिवस राहणार बंद; नेमकं कारण आहे काय?

Satara Lonand Road News

सातारा प्रतिनिधी । रेल्वे विभागाने दुहेरी मार्गासाठी सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नावाचा जुना ब्रिटीशकालीन रेल्वे पूल पाडून नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच काढली आहे. … Read more