जिल्ह्यात दीड लाख महिलांना मिळणार मोफत गॅस

Satara Gas News 20241015 063812 0000

सातारा प्रतिनिधी | घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा दोन निकषांनुसार जिल्ह्यातील एकूण 1 लाख 37 हजार गॅस कनेक्शनधारकांना वर्षातून तीन मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी … Read more

84 वर्षांचं हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; फलटणच्या सभेत शरद पवार यांचा निर्धार

sharad pawar News

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. “काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभे होते. त्यात … Read more

सत्तेची दिवाळी करण्यासाठी या सरकारकडून तिजोरीची दिवाळी; खासदार अमोल कोल्हे यांची महायुतीवर टीका

Phaltan News 4

सातारा प्रतिनिधी । फलटण येथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर निशाणा साधला. “हरियाणा विधानसभेचा निकाल काँग्रेसच्या हाता तोंडाशी आलेला निकाल गेला आणि महाराष्ट्रातील अनेकांना स्वप्न पडू लागली, म्हणून वर्तमानपत्रात जाहीराती … Read more

दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; शरद पवार पक्षात प्रवेश करताच संजीवराजे आक्रमक

Phaltan News 2

सातारा प्रतिनिधी । “आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाही. भाजपचे वरिष्ठ नेते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र आणि देशाला पवार साहेबाशिवाय पर्याय नाही,” असे … Read more

बिअर बार वाढविण्यासाठी जनतेनं मंत्रिमंडळात पाठवलं आहे का?; पाटणच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांची शंभूराज देसाईंवर टीका

Patan News 20

पाटण प्रतिनिधी । पाटणला काय वाढले तर बिअरबार वाढले. यासाठी मंत्रिमंडळात पाठवले होते हे वाटत नाही. बार वाढविण्याचा कार्यक्रम त्यापेक्षा महाराष्ट्रही पाटणसारख्या दुर्गम भागात वेगळं काही वाढलं नाही. त्यामुळे हि वेगळी संस्कृती महाराष्ट्रात आणणारी हि लोकं महाराष्ट्र विकायला काढायच्या कामात आता गुंतलेली असल्याची टीका पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत … Read more

फलटणमध्ये संजीवराजेंच्या घरी रामराजे नाईक निंबाळकर दाखल; थोड्यावेळात पक्षप्रवेश कार्यक्रम

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष हे आज फलटणमध्ये खासदार शरद पवार यांच्या होणाऱ्या जाहीर मेळाव्याकडे लागले आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्यासह कार्यकर्ते हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश कार्यक्रम थोड्याच वेळात कोळकी, फलटण येथे सुरु … Read more

चक्क खड्ड्यातील पाण्याने आंघोळ, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त

Satara News 2024 10 14T153209.187

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या त्रिशंकु शाहूनगर भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची व्यथा मांडण्या बरोबरच पालिका प्रशासनाचे या रस्त्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शाहूनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सनी भिसे यांनी चक्क खड्ड्यातील पाण्याने सकाळी रस्त्यावर अभ्यंगस्नान केले. शाहूनगर येथील एसटी काॅलनी ते अजिंक्य बझार चाैक रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष … Read more

रामराजे जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते; भाजप आमदाराची जळजळीत टीका

Satara BJP News

सातारा प्रतिनिधी । ‘सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत, हे समजल्यानेच ते विचलीत झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आत्ताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरू केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू … Read more

विरोधकांनी संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला : हजारमाची सभेत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आक्रमक

Karad News 82

कराड प्रतिनिधी । संविधान बदलणे हे एवढं सोपं कुणाचं काम नाही. संविधान भाजप बदलणार असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडीकडून करण्यात आला. मात्र, भाजपने संविधान बदलले नसून पंतप्रधान मोदी यांनी संविधानाची प्रत आपल्या मस्तकी लावली आणि नमस्कार केला. देश पहिला हे ब्रीद वाक्य भाजपचे असून त्याच्या आडवे कोणी येत असेल तर त्याला सोडणार नाही. मात्र, काही … Read more

रंगकर्मींसाठी आनंदाची बातमी; राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र होणार सातारा जिल्ह्यात

Satara News 2024 10 14T122328.339

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या वतीने शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या (Maharashtra State Directorate of Culture) वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयाचे रंगकर्मीनी स्वागत … Read more

पाटणमध्ये थोड्याच वेळात धडाडणार शिवस्वराज्य यात्रेची तोफ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह खासदार डॉ. अमोल कोल्हे राहणार उपस्थित

Patan News 19

पाटण प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या (NCP) वतीने राज्यभर सुरु असणारी ‘शिवस्वराज्य’ यात्रा (Shiva Swarajya Yatra) आज सोमवार दि. १४ रोजी पाटणमध्ये धडकणार आहे. येथील बा. दे. महाविद्यालयाच्या पटांगणावर सोमवार दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे … Read more

महाबळेश्वरवाडीत तलावाजवळ 4 वर्षांच्या चिमुरड्याचा संशयास्पद मृत्यू

ST News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, चार वर्षांच्या चिमुरड्याच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या आहेत. शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सदाशिव दादा गाढवे (रा. महाबळेश्वरवाडी) … Read more