अजितदादांच्या संभाव्य यादीत वाईतून मकरंद पाटलांना उमेदवारी; साताऱ्यातील 8 विधानसभा मतदार संघापैकी एकच हाती

Satara News 10

सातारा प्रतिनीधी । विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेल असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली आहे. यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं असून यादीत वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा समावेश आहे. हातातून गेलेल्या बालेकिल्ला साताऱ्यातील वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील (Makarand Patil) निवडणूक … Read more

विधानसभेला लढायचं की पाडायचं? दोन दिवसांत ठरणार; जरांगे पाटलांच्या निर्णयाची सातारकरांना प्रतीक्षा

Satara News 9

सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीतील नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली गेली नसल्याने आक्रमक झालेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी थेट निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराच दिला आहे. यापूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणि सातारा जिल्ह्यातही याचा प्रत्यय आला. त्यानंतर विधानसभेबाबत काय करायचे? याबाबत जरांगे-पाटील उद्या … Read more

माणचा कोण मानकरी ठरणार? जयकुमार गोरेंविरोधात वस्ताद देणार ‘तगडा’ उमेदवार

Man News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसघांत कोण होणार आमदार अशी चर्चा सुरु आहे तशी सर्वाधिक उमेदवार ज्या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात देखील अशीच चर्चा आहे. या विधानसभा मतदार संघात भाजपकडून (BJP) राजकारणातील डावपेच खेळण्यात पैलवान समजल्या जाणाऱ्या आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दंड थोपटले आहेत. 2019 च्या हाय … Read more

मुसळधार पावसाचा तडाखा; कोयनेतून 10 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सुनोत्तर पाऊस सुरूच असून, कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कोयनेतून सध्या १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.दरम्यान, काल मुसळधार पावसाने कराड आणि पाटण तालुक्यास … Read more

मुलीच्या खूनप्रकरणी पित्याला जन्मठेपची शिक्षा

Crime News 20241019 092357 0000

सातारा प्रतिनिधी | लग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही म्हणून बापाने रागाने झोपेलेल्या मुलगीचा डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात शंकर बजरंग शिंदे (वय 78, रा. औंध) या पित्यास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. तब्बल साडेबारा वर्षानंतर आरोपीस शिक्षा झाली आहे. आरोपीने दि. … Read more

दरेगावी आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंचा ‘मविआ’ला टोला; म्हणाले, त्यांनी अगोदर मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा…

Satara News 20241018 221809 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी काल रात्री आले होते. आज मुंबईकडे जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीला टोला लगावला. “महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन वादविवाद सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरविण्यापेक्षा विरोधीपक्षनेते पदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. कारण आघाडीतील नेत्यांच्या तंगड्यात … Read more

प्राची देवकर हिला ‘आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव पुरस्कार’ जाहीर; 20 ऑक्टोबर रोजी पुरस्काराचे वितरण

Karad News 1

सातारा प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती पुरस्काराने कराड तालुक्यातील किरपे गावची कन्या नवोदित आंतरराष्ट्रीय धावपटू प्राची देवकर (Prachi Deokar) हिला देऊन गौरवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली. नंदा जाधव हिचा २५ वा स्मृतीदिन रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी गणेश मंदिर हॉल, … Read more

गोपनीय दौऱ्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे दरेगावी इमर्जन्सी लॅडिंग

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीचे दिवस असल्याने राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत आहेत. अशात वरिष्ठ नेत्यांचे खासगी दौरे देखील वाढले आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या गावी एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांचा आजचा दौरा हा अत्यंत गोपनीय असा होता. दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस … Read more

पुणे-बंगळुरु महामार्गावर अतितजवळ टँकरमधून गॅस गळती

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अतीत येथील बसस्थानकासमोर नागठाणे – पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या नॉबमधून अचानक गॅस गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. आज दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच गॅस गळती रोखल्याने पुढील अनर्थ टाळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १८ … Read more

सातारा जावळीत शिवेंद्रराजे भोसलेंना ‘मविआ’मधून कोणता गडी रोखणार?

Satara Jawali News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी एक महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणजे सातारा आणि जावळी हा होय. या मतदारसंघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) करत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीतून तर आता भाजपमधून (Mahayuti) ते आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत ते निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. या मतदार संघात तिघा इच्छुकांनी महाविकास … Read more

कोयना नदीवरील निसरेतील बंधाऱ्यास धोका; अडकलेली झाडेझुडपे, फांद्यां काढण्याची ग्रामस्थांनी केली मागणी

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधारपाऊस कोसळत आहेत. आजही पावसाने तालुक्यात हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या निसरे येथील बंधाऱ्यात पुराच्या पाण्यातून वाहत आलेली मोठमोठी झाडे, झाडांच्या फांद्या, अडकल्या आहेत. बंधाऱ्यात अडकलेली लाकडे तत्काळ काढण्याची गरज आहे. अन्यथा बंधाऱ्याला धोका पोहोचण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त … Read more

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी नवीन DS मालिका सुरू

Satara News 5

सातारा प्रतिनिधी । दुचाकी वाहनांसाठी एमएच ११ डीएस ही ०००१ ते ९९९९ क्रमांकापर्यंतची नवीन मालिका आज शुक्रवारपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून आरक्षित करू शकतील. दरम्यान, दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरून नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक … Read more