विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; भाजप, वंचितने केले उमेदवार जाहीर

Satara News 20241021 210854 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात होत आहे. गावोगावी प्रचाराचा धुरळा उडला आहे. आता मंगळवारपासून उमेदवांराना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (दि. 24) गुरुपुष्यामृत योग असून, अनेकांनी या मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनानेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन … Read more

झटपट श्रीमंतीसाठी शेतात गांजा अन् अफूची झाडे; 9 महिन्यांत 53 लाखांचा माल हस्तगत

Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शहरी भागात पानटपरीच्या आडोशाला गांजाचे झुरके घेणाऱ्यांची संख्या पाहायला मिळत आहे. अशा व्यसनाधीन झालेल्या ३९ जणांवर पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरुणाईमधील वाढती व्यसनाधीनता समाजासाठी चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे झटपट श्रीमंतीसाठी काहीजण शेतात गांजा अन् अफूची देखील झाडे लावत असल्याने अशांवर देखील पोलिसांकडून वर्षभरात कारवाया … Read more

मतदानाचा हक्क 100 टक्के बजावा; फलटणला महिलांनी घेतली मतदान हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा

Phalatan News 1 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 255 फलटणचा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम बाजार फलटण येथे मतदार जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “आपले मत आपले भविष्य” व “मतदार राजा जागा हो” लोकशाहीचा धागा हो” या घोषणा देण्यात आल्या व मतदानात भगवा … Read more

हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे : शशिकांत शिंदे

Koregaon News 20241021 182311 0000

सातारा प्रतिनिधी । “केंद्रातले राजकारण गल्लीत आणले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघातील लोक तणावाखाली आहेत. ही कुठली लोकशाही? अशा या हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे, असे म्हणत शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला. कोरेगाव तालुक्यातील जांब बुद्रुक येथे सरपंच रूपाली निकम, किरण … Read more

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामलेंकडून कराडात यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळास अभिवादन

Karad News 6

कराड प्रतिनिधी । ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा आपला मानस असल्याचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी म्हंटले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष दामले … Read more

कराडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली ड्रगिस्ट असोसिएशन, वाहतूकदार संघटनाची बैठक; दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Karad News 5

कराड प्रतिनिधी । २६० कराड दक्षिण व २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राज्य उत्पादन शुल्क असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, जड वाहन वाहतूकदार संघटना, सहकारी बँका व पतसंस्था आदी विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज तहसील कार्यालयात यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण व कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी … Read more

बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला 13 लाख रुपयांचा गंडा

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ॲप डाउनलोड करायला लावले. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी एका युवकास तब्बल १३ लाख ३९ हजार ७७० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे घडली आहे. पंकज महादेव चव्हाण, असे गंडा घातलेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती … Read more

प्रसिद्ध वासोटा पर्यटनाला रेड सिग्नल

Satara News 24

सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाचा अनेक निसर्ग पर्यटनस्थळांना फटका बसलेला आहे. दरम्यान, सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याच्या पर्यटनाला पावसामुळे रेड सिग्नल लागला आहे. १५ ऑक्टोबरला सुरू होणारे वासोटा पर्यटन या वर्षी प्रतिकूल निसर्गामुळे लांबणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वासोटा किल्ला आहे. प्रचंड घनदाट जंगल, सूर्यकिरणांनाही प्रवेश मिळणार नाही, अशी उंचच उंच … Read more

दुकानदारांनो सावधान! रात्री अकरानंतर दुकाने सुरु ठेवल्यास होणार कारवाई

Satara News 22

सातारा प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जात आहे. सातारा शहरातील हातगाडीधारकांनी देखील आपली दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत. अकरानंतर जर कोणत्याही कारणाने दुकान उघडे राहिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. … Read more

नवनियुक्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोरेगावामध्ये घेतली मतदानाची शपथ

Koregav News 2

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती पथकाद्वारे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव पंचायत समिती कार्यालयांतर्गत नव्यानेच हजर झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मतदानाची शपथ घेतली. यशेंद्र क्षीरसागर यांनी त्यांना ही शपथ दिली. यावेळी सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. … Read more

‘गोवा मेड’ दारूचा ट्रक नगर पोलिसांनी पकडला, 1 कोटी 2 लाखांचा ऐवज जप्त; कराडातील आरोपींचा समावेश

Crime News 1

सातारा प्रतिनिधी | गोवा येथून इंदूर (मध्य प्रदेश) येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या अवैध दारूचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरणगाव (ता. नगर) शिवारात दळवीवस्तीजवळ पकडला. 66 लाख 24 हजार रुपये किमतीची दारू, 36 हजारांचा ट्रक असा एक कोटी दोन लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकमधील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, … Read more

माणचा ‘मान’ कुणाला द्यायचा? शरद पवारांची इच्छुकांशी तासभर चर्चा

Satara News 20241021 103948 0000

सातारा प्रतिनिधी | माण-खटाव विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटला आहे. या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी रविवारी खा. शरद पवार यांनी मुंबईत इच्छुकांशी खलबते करत त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान, लवकर निर्णय होणार असून जयकुमार गोरेंविरोधात कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे. बैठकीत इच्छुकांशी संवाद साधल्यानंतर … Read more