खंबाटकी घाटात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात : भरधाव कंटेनरने बाईकस्वाराला चिरडले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने चिरडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष रघुनाथ शिळीमकर (वय 43, रा. मंजाई असनी, ता. वेल्हे, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. … Read more