निवडणुक आयोगाच्या पथकाकडुन दक्षिणेत वाहनांची तपासणी; ‘उत्तरे’त स्थिर पथके तैनात

Karad News 2 2

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मंगळवारपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत. मतदार संघात येणाऱ्या वाहनांची तपासणी करून विनापरवाना ५० हजारांपेक्षा जास्त रोकड, मद्य, शस्त्रे वाहतूक किंवा इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. तर दक्षिण विधानसभा मतदार संघात देखील … Read more

अजितदादांकडून वाईतून मकरंद आबांना संधी; फलटणसह कराड उत्तरेत चाचपणी मात्र,’उत्तर’ सापडेना…

Satara News 9 1

सातारा प्रतिनिधी । महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेनं नुकतीच आपली पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटाची ३८ उमेदवारांची देखील पहिली यादी जाहीर झाली. सातारा जिल्ह्यातील फक्त वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा यादीत समावेश आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधून उमेदवारी घोषित केलेल्या दीपक चव्हाण यांनी साथ … Read more

मनोज जरांगे-पाटील साधणार जिल्ह्यातील मराठा बांधवांशी संवाद; कराडातील बैठकीत महत्वपूर्ण चर्चा

Karad News 1 3

कराड प्रतिनिधी । मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार कराड उत्तर व दक्षिण विभागातील मराठा समाजाची विधानसभा निवडणुकीबाबतची भूमिका राहील. जरांगे-पाटील जो आदेश देतील तो अंतिम मानत त्यानुसार वाटचाल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी कराडच्या कृष्णा कॅनॉल येथील हॉलमध्ये बैठकीत मराठा समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आला. दरम्यान, उद्या दि. २४ ऑक्टोबरला सातारा जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधवांशी … Read more

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; पाटणमधून देसाई तर कोरेगावातून महेश शिंदेंना संधी

Satara News 7

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पक्षाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं त्या पक्षाने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिंदेंनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. सातारा जिल्ह्यात पाटण मतदार संघातून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) तर कोरेगाव मतदार संघातून महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा … Read more

विधानसभेला पहिल्या दिवशी 6 अर्ज दाखल; फलटण, कोरेगावातून 2 तर कराड उत्तर अन् साताऱ्यातून एक अर्ज

Satara News 6 1

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्व विधानसभा संघासाठी निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली. काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज खरेदी केले तर काहींनी प्रत्यक्ष भरले देखील. मात्र, यामध्ये चर्चेत राहिलेले इच्छुक उमेदवार अभिजित बिचुकले यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासह पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, … Read more

अभिजीत बिचुकलेंनी हटके स्टाईलने पहिल्याच दिवशी भरला उमेदवारी अर्ज

Satara News 5 1

सातारा प्रतिनिधी । फक्त आमदारकीची आणि खासदारकीची नाही तर नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साताऱ्याच्या अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री मीच ठरवणार असे बेधडक वक्तव्य करणाऱ्या आणि सर्व निवडणुका लढून देखील एकदाही विजय न मिळवलेल्या बिचुकले यांनी काल पहिल्या अर्ज भरला यावेळी … Read more

वाई पोलिसांची धडक कारवाई; पुन्हा आरोपीसह 5 दुचाकी केल्या जप्त!

Crime News 20241023 104952 0000

सातारा प्रतिनिधी | वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने पुन्हा एक चमकदार कामगिरी करत चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या असून वाहनचोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान रविवार पेठ वाई येथुन होंडा स्पेल्डर गाडी (क्र … Read more

खंडाळ्यात भूमी अभिलेख उपअधीक्षकांना 75 हजारांची लाच घेताना ACB कडून अटक

Khandala Crime News 20241023 084409 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक ऊर्मिला अशोक गलांडे (वय ४७, रा. समर्थ प्लाझा, पुणे) व युवा रोजगार कौशल्य योजनेतील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्यावर मंगळवारी साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून धडक कारवाई करत ७५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यांच्यावर खंडाळा पोलिसात … Read more

तिसऱ्या आघाडीचा सातारा जिल्ह्यातील 8 मतदार संघाबद्दल मोठा निर्णय

Satara News 20241023 081600 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात विधानसभा निवडणुकीसाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ने देखील तयारी केली असून, मंगळवारी साताऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघ लढविण्याची भूमिका घेण्यात आली. तसेच या बैठकीत अनेकांनी उमेदवारीची मागणीही केली. पण, वरिष्ठ स्तरावरुन उमेदवारी जाहीर होईल त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचाही निर्णय … Read more

महिलेची दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारून आत्महत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

Crime News 20241023 074335 0000

सातारा प्रतिनिधी | एका महिलेनं दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवलं आहे. ही घटना समजल्यानंतर पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. … Read more

पाटण विधानसभा मतदार संघात शंभूराज देसाई – सत्यजित पाटणकरांमध्ये होणार ‘काटे कि टक्कर’

Patan News 1 2

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई विजयी झाले होते. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली होती. पाटणमध्ये शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 मतं मिळाली होती तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती. पाटणमध्ये पुन्हा एकदा दुरंगी … Read more

फलटण मतदार संघात पहिल्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त

Phaltan News 20241022 202438 0000

सातारा प्रतिनिधी | २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन अर्ज प्राप्त झाली असल्याची माहिती निवडणुकी निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि; विडणी येथील हरिभाऊ रामचंद्र मोरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे प्रस्तावक म्हणून जगन्नाथ जंगल … Read more