भरधाव वेगाने जाणारी ST बस अचानक झाली पलटी; पुढं घडलं असं काही…

jpg 20230706 180959 0000

कराड प्रतिनिधी | भरधाव वेगाने जाणारी विजापूर ते सातारा ही एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत घडली. उत्तर मांड नदीच्या पुलावर हा आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये चालक व क्लिनर यांच्यासह 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना … Read more

ऊसाच्या पाचटीनं केला घोळ; चिखलात ताणून – ताणून पोलिसांनी पकडले कोयता गँगच्या टोळीला

Satara Crime News 3

कराड प्रतिनिधी । सातारा येथील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात चार ते पाच युवकांकडून एकत्रित कोयता नाचवून युवकांवर व चारचाकी गाडीवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर दहशत माजविणाऱ्या युवकांच्या टोळीला शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांच्या पथकाने संबंधित टोळीतीळ एक अल्पवयीन मुलासह 5 … Read more

सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे रुजू

Varsha Patole

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा माहिती अधिकारी पदी नुकतीच वर्षा पाटोळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी पदी कार्यरत होत्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी येण्यापूर्वी त्यांनी … Read more

पैलवान खाशाबा जाधवांच्या चित्रपटात काम करायचंय? पहा नागराज मंजुळेंची Intragram Post

Khashaba Jadhav Nagaraj Manjule

कराड प्रतिनिधी । संतोष गुरवभारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वरमधील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे ‘खाशाबा’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातून ते खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार दाखवणार आहेत. नागराज मंजुळेंच्या चित्रपटात प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा असते. हि … Read more

‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more

सुसाट निघालेल्या दुचाकीवर बिबट्यानं घेतली झेप; पुढं घडलं असं काही…

Leopard Attacked

कराड प्रतिनिधी । बिबट्याकडून अनेकजणांवर हल्ले केल्याची घटना आपण अनेकदा ऐकली आणि पाहिलीही असेल. बिबट्या कधी चालताना पाठीमागून येऊन अचानक झडप घालतो तर कधी दबक्या पावलांनी जनावरांच्या गोठ्यात जाऊन शिकार करतो. अशा या बिबट्याने सुसाट निघालेल्या दुचाकीस्वारावर झडप घालून त्याला जखमी केल्याची घटना पाटण तालुक्यातील चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी रस्त्यादरम्यान घडली आहे. या हल्ल्यात सोनईचीवाडी येथील … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात रिमझिम पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून या क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला असून पूर्व भागात पावसाने चांगली उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत पडलेलय पावसामध्ये महाबळेश्वरने आज १ हजार मिलिमीटर पावसाचा … Read more

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 20 किलो गांजासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 5

कराड प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील मुंजवडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. गांजा या अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या दोघांना पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा व 1 लाख रुपये किमतीच्या दुचाकी असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय असते हे पवारांना आता चांगलेच कळले असेल : शालिनीताई पाटील

Shalinitai Patil News

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजप-शिंदे सरकारसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या असून यावरून कोरेगावच्या माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. देशात विश्वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली आहे. स्व. वसंतदादा पाटील यांच्या … Read more

वर्धनगडावरील ‘ते’ अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले; पहाटेपासून राबविली कारवाईची मोहीम

Vardhangad News

कराड प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावरील दर्गा परिसरात असलेले अतिक्रमण आज पहाटेपासून पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटवण्यास सुरुवात करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास पोलिस व वन विभागचे पथक वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाले. तसेच पोलीस व वनविभागाच्या पथकाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडाच्या … Read more

ड्युटीवर असताना ‘ते’ अचानक खाली कोसळले; पुढं घडलं असं काही….

traffic branch policeman

कराड प्रतिनिधी । सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी सोमनाथ चंद्रकांत शिंदे यांचा कर्तव्य बजावत असताना ह्‍दयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्‍यू झाला. सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास बॉम्‍बे रेस्‍टॉरंट चौकात ते ऑन ड्युटी असताना ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सोमनाथ शिंदे (वय ४१, मूळ रा.वेळे कामथी ता.सातारा सध्या रा.मोळाचा … Read more

कराडमध्ये शरद पवार अन् पृथ्वीराजबाबांचा ‘प्रीतिसंगम’

Sharad Pawar Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवसातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तसाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या दोन्ही बालेकिल्ल्याचे शिलेदार आज कराडला एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. शरद पवार आज कराडात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी वयाच्या 83 … Read more