फलटणमध्ये शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मजुरांमध्ये मतदान जनजागृती

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी | ‘स्वीप’अंतर्गत फलटण, जिल्हा सातारामार्फत घिगेवाडी, ता. कोरेगाव येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतमजुरांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत महत्त्वाचे असून बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याबाबत स्वीप नोडल अधिकारी फलटण सचिन जाधव यांनी … Read more

पाटणला ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे; प्रशासनाचा अनागोंदी कारभार

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बीएलओच्या माध्यमातून गावोगावी घरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांकडून टपाली मतदानासाठी १२ डी भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरून देणाऱ्या ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करता येणार आहे. मात्र, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात अनेक ज्येष्ठ, दिव्यांग मतदार राहिले बाजूला आणि त्या ठिकाणी … Read more

सत्यजित पाटणकर, शंभूराज देसाई अन् हर्षद कदमांच्यात कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम?

Patan News 20241026 154240 0000

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हर्षद कदमांनी उमेदवारी मिळवली असल्याने मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार शंभूराज देसाई यांच्यात व हर्षद कदम यांच्यात लढत होणार आहे. मात्र, सत्यजित पाटणकरांनी देखील बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणकर निवडणूक लढल्यास पालकमंत्री देसाई यांची जागा … Read more

लोकशाही वृद्धींगत होण्यासाठी सर्वांनी मतदान करा – शिवाजी साळुंखे

Lonnad News

सातारा प्रतिनिधी । लोकशाही वृद्धिंगत व्हावी यासाठी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. मतदान हा आपला अधिकार असल्याने तो आपण बजावायला हवाच!” सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन केंद्रप्रमुख शिवाजी साळुंखे यांनी केले. लोणंद येथील जि प प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतीच मतदान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी “वृद्ध असो वा तरुण सर्वजण … Read more

सडा दाढोलीतील वयोवृद्ध मतदारांकडून जनजागृती; पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार

Patan News 20241026 121729 0000

पाटण प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने ग्रामीण भागामध्ये मतदान जागृतीची मोहीम राबवली जात आहे दरम्यान पाटण तालुक्यामध्ये निवडणूक विभागाच्या वतीने सडा वाघोली येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी जेष्ठ नागरिकांच्या वतीने मतदान जागृती करत सर्व मतदार बांधवांना मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. पाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील वयोवद्ध … Read more

तासवडे टोल नाक्यावर मोठी कारवाई; पोलिसांच्या विशेष पथकास सापडली 15 लाखांची रक्कम

Karad News 6 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठीक ठिकाणी स्थिर पथकांद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनांच्या तपासणी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्कम देखील आढळत आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्याजवळ तळबीड पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या विशेष पथकस वाहन तपासणीवेळी 15 लाखांची रोख रक्कम आढळून आल्याची घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील रेशन दुकान बंद आंदोलन तूर्त स्थगित

Satara News 20241026 085738 0000

सातारा प्रतिनिधी | रेशन दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्यावतीने एकत्रित आवाहनानुसार दि. 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील 56,200 रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्य वाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारलेले होते. मात्र, मंत्रालयात झालेल्या बैठकीप्रसंगी चर्चेनंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

फलटणला दीपक चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज; संजीवराजेंसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Phalatan News 20241026 083505 0000

सातारा प्रतिनिधी | हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी- बेडके, सह्याद्री कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास नाळे, नागराज जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते. … Read more

साताऱ्यात 6 मतदार संघाचा तिढा सुटला मात्र, दोनचा घोळ कायम; भाजपकडून महायुतीत आणखी एकासाठी प्रयत्न

Satara News 20241025 214328 0000

सातारा प्रतिनिधी | सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हातील आठ विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये अजूनही घोळ सुरू आहे. सहा मतदार संघाचा तिढा सुटला असला तरी फलटण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजून वाटाघाटी सुरू आहेत. दरम्यान, महायुतीकडून कराड उत्तर साठी प्रयत्न केले जात असून सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जागा आलेला भाजप हा मोठा ठरलेला … Read more

शहापूर फाट्यावर पकडला 5 किलो गांजा; एकास अटक तर एक झाला पसार

Crime News 20241025 202009 0000

कराड प्रतिनिधी | मसूर ते कराड जाणार्‍या रस्त्यावर पिंपरी गावचे हद्दीत प्राजक्ता किराणा स्टोअर जवळ शहापूर फाटा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस कार्यालयातील पथकाने सापळा रचून कारवाई केली. यामध्ये विक्रीसाठी घेऊन निघालेला सुमारे पाच किलो गांजा असा एकूण 1 लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पकडल्याची घटना गुरुवार, दि. 24 रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास … Read more

कोरेगावात महायुती अन् महाविकास आघाडीत थेट लढत!; दोन शिंदेंमध्ये कोण मारणार बाजी

Political News 1 1

सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुती विरोधात महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्याविरोधात आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. नुकताच शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरत प्रचारास देखील सुरुवात केली आहे. मात्र, या मतदारसंघात सध्या निष्ठेबरोबरच मराठा क्रांतियोद्धा मनोज जरांगे-पाटील … Read more

कराड दक्षिणसाठी चौथ्या दिवशी दोघांनी भरले उमेदवारी अर्ज; 5 नामनिर्देशन पत्रांची विक्री

Karad News 5 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरुवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज शुक्रवारी चौथ्या दिवशी बहुजन समाज पक्षाकडून विद्याधर कृष्णा गायकवाड यांनी तर गणेश शिवाजी कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 … Read more