जुन्या भांडणातून डोक्यात घातला टिकाव; मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । एखाद्याशी भांडण झालं कि आपण ते विसरून जातो. मात्र, पुढचा त्याच भांडणाचा राग मनात धरत त्याचा बदल हा कधीना कधीतरी घेतोय. अशीच घटना सातारा तालुक्यातील अंबवडे खुर्द गावात घडली आहे. या ठिकाणी जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकाला रस्त्यात अडवून टिकावाच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबवडे खुर्दच्या दोघांवर सातारा तालुका पोलिस … Read more

हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांच्या पार्थिवास कराडात विजय दिवस चौकात मान्यवरांकडून अभिवादन

Karad News 20231013 121025 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कारगिलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्यदलातील इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार जवान शंकर बसाप्पा उकलीकर हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ११:३० वाजता येथील कराड येथील विजय दिवस चौकात दाखल झाले. या ठिकाणी त्यांना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड … Read more

सातारची बाजीराव विहीर आता पोस्टकार्डवर; राज्यातील 8 ऐतिहासिक विहिरींचा समावेश

Satara Bajirao Vihir News 20231013 081543 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील जलमंदिर परिसरात असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘बाजीराव विहिरी’चे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकल्याने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्रीय डाकघर विभागाने स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचा अनोखा सन्मान केला आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. चौथ्या राजधानीचा … Read more

उत्पादन शुल्क मंत्री देसाईंच्या तालुक्यातच सापडला 20 लाखांचा विदेशी मद्यसाठा; 3 जणांना अटक

20231012 191508 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळून मार्गावर आज धडक कारवाई केली. या कारवाईत पथकाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील गोषटवाडी हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चारचाकी वाहने, असा 19 लाख 75 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ … Read more

इंदोली B Ed महाविद्यालयाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता उद्घाटन समारंभ उत्साहात

Karad Indoli College News 20231012 121157 0000 jpg

कराड प्रतिनिधी | इंदोली, ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी एड महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील ‘यशवंत गट कराड’ या गटाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्र. 2 चा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. कापिल गोळेश्वर येथील जवाहर विद्या मंदिर विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास कडेपूर येथील आर्ट्स-कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. … Read more

सातारा जिल्ह्यातील नायब सुभेदाराला लेहमध्ये वीरमरण; आज होणार अंत्यसंस्कार

Karad News 20231012 083915 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय- 38) हे जवान शहिद झाले आहेत. लेह येथे सोमवारी दि. 9 रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत शंकर उकलीकर यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली असून शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब … Read more

रस्ता खुला झाल्यास आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार नाही; कराड बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा थेट इशारा

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । काही दिवसापूर्वी कराड बाजार समितीच्या मुख्य आवारातून रहिवाशी रस्त्याची मागणी हि झाली होती. आणि पाच ते सहा दिवसापूर्वी याठिकाणी असणारी रस्त्यातील भिंत ३ फुटांनी पाडण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण व्यापार तिन्ही असोसिएशनने बंद ठेवले आहेत. या याठिकाणी रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडी होऊन अडचण निर्माण होणार … Read more

डबल पैसे मिळवून देतो म्हणत ‘त्यानं’ घातला 31 लाखांना गंडा!; सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्याच्या घडीला प्रत्येकाला आर्थिक पैशाची चणचण हि भासत आहे. तर काहीजण आपल्याला कुठूनतरी बक्कळ पैसे मिळावेत त्यासाठी एखादा शॉर्टकटचा मार्ग सापडावा, अशी स्वप्ने पाहत आहेत. मात्र, तो मार्ग पकडला कि त्याचे धोके देखील पहायला मिळत आहेत. अशीच एक आर्थिक फसवणुकीची घटना सातारा येथे घडली आहे. विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त … Read more

भारतरत्न विश्वेश्वरैय्या पुरस्कार निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर

Karad News 1 jpg

कराड प्रतिनिधी । दि कराड आर्किटेक्ट ॲड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने यावर्षीचा विश्वेश्वरय्या पुरस्कार २०२३ कराड तालुक्यातील केसे येथील निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता वेणुताई चव्हाण स्मारक येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे … Read more

कराड शहरात उद्यापासून 4 दिवस पाणीपुरवठा बंद?; नेमकं कारण काय?

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शहरात दररोज मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. मात्र, कराड शहरात उद्या गुरुवार दि. १२/१०/२०२३ ते दि. १५/१०/२०२३ रोजीपर्यंत सलग चार दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती कराड पालिकेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे. कराड पालिकेच्यावरतीने आज महत्वाचे निवेदन काढण्यात आलेले … Read more

Satara News : उडतारे- विरमाडे मार्गावरील सेवा रस्त्यावर ट्रक पलटी; चालक थोडक्यात बचावला

Truck Accident News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे ते विरमाडे गावच्या दरम्यान आज बुधवारी सकाळी एक माल ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. सातारा बाजूच्या लेनवरून जात असताना अचानक माल ट्रक पलटी झाला असून यामध्ये ट्रकचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील उडतारे ते वीरमाडे मार्गावरून आज सकाळी … Read more

सातारा पालिकेकडून शहरातील 13 गाळ्यांचे शटर ‘डाऊन’!

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या परवानगीविना सदर बझार, जिल्हा रुग्णालय व नुतन प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून 13 गाळे सुरु होते. या गाळ्यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून संबंधित गाळे सील करण्यात आले. तसेच गोडोली येथील एक पत्र्याचे शेडदेखील पथकाने हटवून तेथील जागा मोकळी केली. सातारा शहर व परिसरात काही … Read more