रात्री सुरु होती छमछम…नोटा उधळत असताना अचानक पोलीस पोहचले; युवतींसह हॉटेल मालकाची धावाधाव

Crime News 6 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील पेट्री येथील राज कास हिल रिसोर्टवर सातारा तालुका पोलिसांच्‍या पथकाने शनिवारी अचानक छापा टाकला. यामध्ये सहा बारबाला व त्यांच्यासोबत नाचणारे १८ जण, हॉटेल मालकासह २१ जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. पोलिसांच्या या धडक कारवाईत ८३ हजारांची रोकड, मोबाईल हँडसेट, साउंड सिस्‍टिम, डिस्‍को लाइट असा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. याप्रकरणी गुन्‍हा नोंद … Read more

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला; धरण पूर्णपणे सुरक्षित

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १० किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस ७ किलोमीटरवर होता. कोयना धरण सुरक्षित भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली असल्याची … Read more

मराठा हेच कुणबी मग अभ्यासाचा घोळ कशासाठी? डॉ. भारत पाटणकरांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

Karad News 11 jpg

कराड प्रतिनिधी । ब्रिटिश सत्तेच्या कालखंडात १८८१ साली देशभर जन- गणना झाली होती. या जनगणनेप्रमाणे मराठा म्हणून ओळखली जाणारी जात तीच कुणबी जात आहे, दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत असे स्पष्टपणे नमूद केले आहे. १८८४ च्या ब्रिटिश गॅझेटियर्स मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. राजघराणी वगळता सरसकट मराठा समाज कुणबी असल्याचा सर्वात ठोस पुरावा सरकारकडेच असताना कुणबीचे … Read more

कास धरणाच्या नवीन जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरु

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या जलवाहिनी एकमेकांना जोडण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात धरणातून बाहेर येणाऱ्या आऊटलेटला नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून पाणीसाठ्यात 0.1 टीएमसीवरून 0.5 टीएमसी इतकी वाढ झाली … Read more

कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार; चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा मनोज माळींचा इशारा

Karad News 10 jpg

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानच्या माध्यमातून प्रती लाभार्थी व्यक्तीला ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र, कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप केले जात नसून यामध्ये काळाबाजार केला जात आहे. काळाबाजार कारणाऱ्या दुकानदारांची चौकशी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा … Read more

कराड तालुक्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध 9 डिसेंबरपर्यंत हरकती, दावे दाखल करण्यास मुदत : प्रांत म्हेत्रे व तहसिलदार पवार

Karad News 20231026 205544 0000 jpg

कराड प्रतिनिधी | 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत कराड तालुक्यातील प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. 9 डिसेंबर पर्यंत मतदारांना यावर दावे व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. दाखल हरकतींचे निरगमण केल्यानंतर निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानवेरी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, … Read more

सांगलीकरांच्या मागणीनंतर कोयना धरणातून 1050 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू

Koyna News 20231027 152849 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे अनेक गावात पाणी टंचाई भासत आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नसले तरी सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजता सुरू करण्यात आला आहे. … Read more

…म्हणून प्रकाश आंबेडकर मोदींवर आरोप करतायत; माजी खासदार साबळेंनी सांगितलं नेमकं कारण

Satara News 9 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘इंडिया’ आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करून आपली दखल घेण्यासाठी प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही. आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्ये करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देखील … Read more

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मराठाबांधव आक्रमक; साखळी उपोषण सुरु करत दिला ‘हा’ थेट इशारा

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास राज्यभरातून मराठा समाज बांधवांकडून पाठींबा जात आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात देखील साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत … Read more

कराड तालुक्यातील निराधार अन् दिव्यांगांची दसरा-दिवाळी गोड; वाढीव पेन्शन खात्यावर जमा

Karad News 20231026 205544 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तीन महिन्यांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेची पेन्शन वाढीव रकमेसह लाभार्थांच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार बाजीराव पाटील यांनी दिली. दरम्यान, पेन्शन जमा झाल्याने कराड निराधार, दिव्यांगांचा दसरा, दिवाळी गोड झाली आहे. कराड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती … Read more

साताऱ्यातील रिअल इस्टेट एजंटचा खून करून मृतदेह पूरला; 2 महिन्यानंतर उघडकीस आली घटना

Satara Police News

सातारा प्रतिनिधी | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी माहिती घेवून काही जणांची धरपकड केली. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

बोरगावातील सराईत गुन्हेगार 1 वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार

Crime News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असणाऱ्या एक गुन्हेगाराविरोधात एक वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गणेश गुलाब कारंडे (रा. अतित ता. जि. सातारा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सातारा जिल्हयामध्ये जबरी चोरी, जुगार, दंगा मारामारी, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी … Read more