भुजबळांकडून केल्या जात असलेल्या विरोधामागे बोलवता धनी दुसराच कोणीतरी….; आ. भास्करराव जाधव

Bhaskarrao Jadhav News jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथे ओबीसी- भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या जोशात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आणि आव्हानात्मक भाषेत टीका हे सर्व लक्षात घेता त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे. भाजपचा एखादा वरिष्ठ नेता, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, ओबीसी नेते … Read more

जरांगे – पाटलांच्या भेटीनंतर हात जोडत उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाले की,

Satara News 4 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत लढणारे मनोज जरांगे – पाटील यांनी आज सातारा येथे स्वागत सभेस उपस्थित राहून मराठा बांधवांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर उदयनराजेंनी हात जोडत राज्यकर्त्यांना महत्वाची विनंती केली. जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही. प्रत्येकाला जगायचा … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड ; विमा कंपन्यांकडून 2.5 कोटी जमा

Farmers News jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यात खरीपामध्ये पाऊस लांबल्याने महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका देखील पार पडल्या. मात्र, विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ केली जात होती. अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना ६३ मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीतच शेतकऱ्यांच्या … Read more

कराडात मनोज जरांगे-पाटील यांच्या सभास्थळी BDS अन् डॉग स्कॉड दाखल

Karad News 6 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची आज रात्री कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भव्य अशी सभा होणार आहार. या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून संपूर्ण राज्याचं जरांगे पाटील यांच्या येथील होणाऱ्या सभेकडे लागले आहे. या ठिकाणी सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त … Read more

अजित पवार गटाच्या साताऱ्यातील ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदाराने शरद पवार यांची भेट घेतली असून दोघांच्यात झालेल्या चर्चेमुळे जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची नुकतीच … Read more

माजी नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा दाखल; ‘इतक्या’ लाखांची मागितली खंडणी

Satara Police News 20231117 083635 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य चोरून नेणे तसेच उद्योजकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी माजी नगरसेवक बाळू खंदारे याच्यासह सुमारे २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सागर शिवाजी साळंखे (रा. सदरबझार) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्यानुसार … Read more

सातारा जिल्हा परिषद भरतीचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरु

Satara Zilla Parishad News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील विविध पदभरतीसाठी प्रत्यक्ष पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला आहे. विविध संवर्गासाठी परीक्षेचे … Read more

सातारा जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ महसूल मंडलात दुष्काळ!

Satara Drought News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 8 तालुक्यांतील 65 महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडलांतील दुष्काळग्रस्तांना सर्व सवलती लागू होणार आहेत. राज्य शासनाकडून नुकतीच दुष्काळसदृश तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली. मुंंबईत मंत्रालयातील वॉर रूम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभाग व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार … Read more

साताऱ्याच्या खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; दिवाळी सुट्टीमुळे वाहतूक कोंडी

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा मार्गावरील महत्वाच्या असलेल्या खंबाटकी घाटात वाहनांच्या आज सकाळपासून लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दिवाळी सणामुळे सलग सुट्ट्या असल्याने मुंबई पुण्याहून कोल्हापूर, सातारा सांगली आणि कोकणात जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुणे- बंगळूर महामार्ग तसेच खंबाटकी घाटात अवजड तसेच लहान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी घाटामध्ये सतत सुरु … Read more

आईला न सांभाळणाऱ्या मुलांसह सुनांच्या हातात पडल्या बेड्या; पोटगी वॉरंटमध्ये होते फरारी

Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मुले आणि सुना सांभाळत नसल्याच्या कारणावरुन पिंपरे बुद्रुक येथील वृद्धेने कौटुंबिक हिंसाचाराची मुंबईतील विक्रोळी न्यायालयात केस दाखल केली होती. या खटल्यात आईचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांसह त्यांच्या सुनांवर अटक वॉरंट बजावण्यात आले होते. वाॅरंट नंतर फरार झालेल्या चाैघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील विक्रोळी न्यायालयातही हजर करण्यात … Read more

कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी मारला 13 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Vathar Station Police Station News jpg

सातारा प्रतिनिधी । कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी गुपचूप घरात प्रवेश करून तब्बल १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे घरातील महिलेसमोर हा प्रकार घडला. नांदवळ, ता. कोरेगाव येथील एक घरातघडलेल्या चोरीच्या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदवळ येथील अमोल पवार, त्यांची पत्नी प्रियंका आणि वडील … Read more

तारळे अत्याचार प्रकरणातील मोकाट आरोपीला तातडीने अटक करा : शिवसेना उपनेत्या छाया शिंदे

Karad News 4 jpg

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील तारळे येथील एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तेथीलच दोन सख्ख्या भावांवर विनयभंग व अत्याचार हा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी दुसरा मात्र मोकाट फिरत आहे. पोलीस कोणाच्यातरी दबावापोटी त्या संशयिताला अटक करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया … Read more