तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली जाधव यांची बिनविरोध निवड

Karad News 23

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण अशा तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. तासवडे हे गाव एमआयडीसी व टोल नाका यामुळे कराड तालुक्यातील महत्वपूर्ण गाव आहे. सन 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासवडे ग्रामपंचायतीत … Read more

“कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जरांगे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले की…

Satara News 54

सातारा प्रतिनिधी । “कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नाही बाकीच्यांना आहे. याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले हे लक्षात ठेवावे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ काय करणार? त्यांना ती कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाण व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह 40 समन्वयकांची नियुक्ती; व्यावसायिकांना दिले जाणार प्रशिक्षण

Satara News 52

सातारा प्रतिनिधी । देशात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI ) यांच्या कलम १६(३) अन्न सुरक्षा आणि प्राधिकरण कायदा २००६ नुसार अन्नर सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाण (Fos Tac) या उपक्रमाची सुरुवात ३१ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली आहे. सदर उपक्रमात सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा … Read more

कराडच्या विमानतळाचा प्रश्न कधी मार्गी लागणार?; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती

Karad News 22

कराड प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याच्या जिल्ह्यातील नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज कराड येथे पार पडत आहे. या अधिवेशनास नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित असून त्यांनी कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी महत्वाची माहिती दिली. “कराड येथील विमानतळाच्या … Read more

शेअर मार्केटमध्ये फसवणूक केल्या प्रकरणी दोघांना अटक

Crime News 9

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र शंकर डोंगळे व रोहित राजेंद्र डोंगळे (दोघेही रा. नवारस्ता, ता. पाटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मल्हारपेठ … Read more

कोयनेत शिवप्रताप तराफा दाखल; बामणोली, तापोळा भागातील दळणवळण सोयीचे होणार

Koyna News 4

सातारा प्रतिनिधी | कोयनेच्या शिवसागर जलाशयात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन ‘शिवप्रताप’ नावाचा तराफा दाखल झाला. या तराफ्यामुळे कोयनेतील बामणोली, तापोळा भागातील दळणवळण सोयीचे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते या तराफा सेवेची चाचणी घेऊन सेवा सुरू करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, तापोळ्याचे सरपंच रमेश … Read more

कोयना धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल 90 टीएमसीकडे

Koyna News 20240811 100644 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडलेला. पण, यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. तर सध्या कोयना धरणातील पाणीसाठा 90 टीएमसीवर पोहोचला आहे. … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावर बिबट्याची डरकाळी; नागरिकांना झाले बिबट्याचे दर्शन

Satara News 20240811 085512 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी स्थानिक व वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या रस्त्याच्या कठड्यावरुन चालत निघाला होता. वाहनांची चाहूल लागताच त्याने रस्ता ओलांडून डोंगराच्या दिशेने घनदाट झाडीत धूम ठोकली. गेल्या चार दिवसांपासून शाहूनगरमध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, या बिबट्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

रुग्णालयात जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले; मी भाजपचा आमदार असलो तरी…

Satara News 20240810 213207 0000

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. दरम्यान, सभेनंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी “मी … Read more

महाबळेश्वरला पडला ‘इतका’ मिलिमीटर पाऊस; कोयना धरणात किती टक्के पाणीसाठा?

Koyna dam News 8

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सायंकाळी पांच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आज शनिवारी सायंकाळपर्यंत काेयनानगर येथे 15 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 34 आणि महाबळेश्वरला … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व … Read more