नाग पकडायला गेलेल्या कलेढोणमधील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

Khatav News 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कलेढोण येथील तरुण सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर (वय ३२) या युवकाचा नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलेढोण कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह नातेवाईकांनी तीव्र संताप केला. याबाबत अधिक माहिती अशी की, विखळे येथील … Read more

कोल्हापूरच्या महिलेचे सव्वादोन लाखांचे दागिने लंपास; किणी वाठार ते कराड दरम्यानची घटना

Karad News 24

कराड प्रतिनिधी । एसटीमधून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेच्या बॅगमधील सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना किणी वाठार ते कराड यादरम्यानच्या प्रवासात शुक्रवारी घडली. याप्रकरणी महिलेने कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या विजय पाटील (रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी … Read more

शेकडो धावपटूंच्या उपस्थितीत सज्जनगड रन 2024 उत्साहात

1 20240812 092043 0000

सातारा प्रतिनिधी | सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ व सातारा येथील दिवेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या सज्जनगड रन 2024 या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, … Read more

ट्रक-आशयर टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर

1 20240812 081224 0000

सातारा प्रतिनिधी | भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे हा अपघात झाला. भरधाव कंटेनगर समोरून येणाऱ्या … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंसह संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

1 20240811 223738 0000

सातारा प्रतिनिधी | कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता घोटाळा प्रकरणात सहभागी असलेले माण विधानसभेचे आ. जयकुमार गोरे यांच्यासह … Read more

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन; म्हणाले उद्या सकाळी…

Satara News 56

सातारा प्रतिनिधी । मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारमार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या निमित्ताने उद्या दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था तसेच इतर सर्व खासगी संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, युवक- … Read more

चवरच्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फुलांनी बहरले कास पठार

Kaas News

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांच्या हंगामाची सुरुवात ३ सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं होणार आहे. मात्र, तत्पूर्वी कास पठारावर अनेक आकर्षक नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाने उघडीप दिल्यास किंवा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्यास दहा … Read more

पाऊस झाला गायब; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 9

पाटण प्रतिनिधी । अजून दीड महिना बाकी असताना सध्या जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज रविवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारी नुसार कोयना धरणात 89.93 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक झाले आहे. गेल्यावर्षी १० … Read more

रक्षाबंधननिमित्त सातारा कारागृहात महिला बंद्यांनी तयार केल्या आकर्षक राख्या

Satara News 55

सातारा प्रतिनिधी । रक्षाबंधनाचा सण जवळ आला असल्याने बाजारात आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. मात्र, रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहातील महिला बंद्यांच्या वतीने आकर्षक आणि रंगबिरंगी अशा राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सातारा कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने आणि विचारणे पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक, स्वाती साठे यांनी संकल्पनेतून आणि माणदेशी फाउंडेशनच्या … Read more

तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली जाधव यांची बिनविरोध निवड

Karad News 23

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण अशा तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. तासवडे हे गाव एमआयडीसी व टोल नाका यामुळे कराड तालुक्यातील महत्वपूर्ण गाव आहे. सन 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासवडे ग्रामपंचायतीत … Read more

“कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जरांगे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले की…

Satara News 54

सातारा प्रतिनिधी । “कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नाही बाकीच्यांना आहे. याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले हे लक्षात ठेवावे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ काय करणार? त्यांना ती कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी … Read more