निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असते – अतुल म्हेत्रे
कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्वर) यांची महत्त्वाची भूमिका असून ते भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे असतात त्यांना थर्ड अंपायरची भूमिका पार पाडावी लागते, असे प्रतिपादन 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले. कराड तहसील कार्यालयाच्या … Read more