फलटण – कोरेगाव विधानसभेच्या रिंगणात 14 उमेदवार; शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी घेतले अर्ज माघारी

Election News 1

सातारा प्रतिनिधी । २५५ फलटण – कोरेगाव (अजा) विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांच्यापैकी १२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दि. ३० रोजी फलटण तहसील … Read more

कराडात स्वीप सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांचे महाविद्यालयातील युवा मतदारांना आवाहन

Karad Election News 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण व उत्तर स्वीप पथकाच्या माध्यमातून वेणूताई चव्हाण महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि निवडणुक साक्षरता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य ही कार्यशाळा नुकतीच पार पडली. आपल्या एका मताने ही फरक पडतो यासाठी मतदान करावे असे आवाहन स्वीप सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी युवा मतदारांना केले. … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ 5 ठिकाणी नवीन चेहरे; आघाडी-युतीमध्ये दोघेजण आयात

Political News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता तासाभरातच माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण, या निवडणुकीत आघाडी आणि महायुतीतील सामना अधिक चुरशीचा आहे. कारण, प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार आहेत. यासाठी उमेदवारांना दुसऱ्या पक्षातून घेणे, नवीन चेहरे देणे असे प्रयोग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत … Read more

Vasota Fort : वासोटा किल्ला पर्यटनासाठी झाला खुला; जल व जंगल सफारीचा घेता येणार अनुभव

Vasota Fort News

सातारा प्रतिनिधी । राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Vasota Fort) ट्रेक शुक्रवारपासून सुरू झाला असून याचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेत आहेत. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक … Read more

कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकाकडून मतदार जनजागृती

Karad Election News 20241104 122809 0000

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील अपशिंगे, ता. कोरेगांव येथे कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली. यावेळी आपल्या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मतदान करण्याचा घटनात्मक अधिकार सर्वांनी बजावावा, असे आवाहन कराड उत्तर विधानसभा स्वीप पथकाच्या मध्यवर्ती अधिकारी प्रतिभा लोंढे यांनी केले. स्वीप पथकाचे सहाय्यक मध्यवर्ती … Read more

जिल्ह्यातील भावी गुरुजी देणार 13 केंद्रांवर परीक्षा; 10 नोव्हेंबर रोजी देणार पेपर

Satara News 34

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दि. १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम … Read more

जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांनो 1 नोव्हेंबरपासून बदलले ‘हे’ नियम

Satara News 20241104 101757 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. या स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत नागरिकांना साखर, तेल, तांदळ तसेच गव्हाचे देखील वाटप करण्यात येते. आता या धान्य वाटप संदर्भात काही नियम बदललेले आहे. हे नियम 1 नोव्हेंबर पासून बदललेले आहेत. … Read more

आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस; लढतीचे चित्र स्पष्ट होणार

Politucal News 20241104 093539 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून २१५ उमेदवारांची २७९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बुधवारी या अर्जांची प्रशासकीय छाननी झाली. यामध्ये १९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले; तर ८१ अर्ज अवैध ठरवण्यात आले. दरम्यान, आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ असून कोण कोण माघार घेणार … Read more

शंभूराजेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंची मंगळवारी तांबव्यात तर मनोज घोरपडेंसाठी फडणवीसांची बुधवारी पालीत सभा

Politucal News 20241104 083133 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असला तरी अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन आधीच झाले आहे. त्यानुसार पाटणचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) कराड तालुक्यातील तांबवे येथे जाहीर सभा होणार आहे. कराड उत्तरमधील भाजपचे उमेदवार मनोज घोरपडेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री … Read more

फलटणमधील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर

Phalatan News 20241103 194355 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी नुकतेच जाहीर केले आहे. सकाळी 3 ते 5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण … Read more

साताऱ्याच्या धैर्याचं शोर्य, अवघ्या 12 वर्षीय मुलीने आफ्रिकेत फडकावला झेंडा

Satara News 20241103 133956 0000

सातारा प्रतिनिधी | अवघ्या १२ वर्षांच्या सातारा जिल्ह्यातील धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर नुकतेच सर केले. आई-वडिल आणि पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे. आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच मानले जाते. ट्रेकिंग,गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न … Read more

साताऱ्याचा सज्जनगड हलगी-तुतारीचा निनादासह मशालोत्सवाने उजळला

Satara News 20241103 120201 0000

सातारा प्रतिनिधी | फटाक्यांची आतषबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशालींनी जणू काही अवघा आसमंतच उजळून निघाला होता. या वातावरणात दिवाळीच्या पहिल्या पहाटे सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात शेकडो धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता. दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेला मशालोत्सव गुरुवारी पहाटे … Read more