पालमध्ये उद्या ‘महायुती’चे उमेदवार घोरपडेंच्या प्रचाराचा शुभारंभास फडणवीस राहणार उपस्थित : धैर्यशील कदम

Political News 4

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा प्रचार शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खंडोबाची पाल येथे बुधवारी ६ रोजी दुपारी एकच्या सुमारास होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा या निमित्ताने होत असल्याची माहिती भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उंब्रज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महायुतीचे … Read more

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ई-सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील … Read more

उंब्रज पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; 86 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 1

कराड प्रतिनिधी | उंब्रज ते सासपडे मार्गावर मोटरसायकलवरून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना उंब्रज पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ८६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. तानाजी मुरलीधर कमाणे (वय ४१) व हर्षद सुनिल जाधव (वय २१, दोघे रा. सासपडे, ता. … Read more

जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार; 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार

Satara News 20241105 101542 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघातील 198 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये वैध ठरले होते. आज सर्व मतदार संघातील एकूण 89 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये 255 फलटण 12 उमेदवार, 256 वाई 13, 257 कोरेगाव 10, 258 माण 12, 259 कराड उत्तर 12, 260 कराड दक्षिण 12, 261 पाटण 7 व 262 सातारा … Read more

माणमध्ये होणार गोरे-घार्गेत फाईट; विधानसभेतून 12 उमेदवारांची माघार

Man News 20241105 092050 0000

सातारा प्रतिनिधी | माण (२५८) विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घार्गे असा सामना रंगणार आहे. माणमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. महत्त्वपूर्ण अशा संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, अनिल पवार यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला … Read more

ओगलेवाडीत चोट्यानी घरफोडी करत तब्बल 110 तोळे सोने केले लंपास

Crime News 20241105 084845 0000

कराड प्रतिनिधी | लक्ष्मीपूजनानिमित्त घरात आणलेले सुमारे 110 तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना ओगलेवाडी (ता. कराड) परिसरात घडली आहे. एका उद्योजकाचे बंद घर फोडून हा चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

पाटण विधानसभा मतदारसंघात 7 अर्जाची माघार; निवडणूक रणांगणात 11 उमेदवार

Patan News 20241104 213156 0000

पाटण प्रतिनिधी | 261 पाटण विधानसभा मतदारसंघात छाननी नंतर 18 उमेदवारांची संख्या निवडणूक प्रक्रियेत होती. त्यापैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूकीस 11 उमेदवार सामोरे जाणार आहेत अशी माहिती सोपान टोंपे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. उमेदवारी अर्जाची छाननी पार पडल्यानंतर दि. 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्जाची … Read more

कराड उत्तरमध्ये एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी 12 जणांनी घेतली माघार

Karad News 22

कराड प्रतिनिधी । राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रक्रियेत 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अंतिम दिवशी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे आता कराड उत्तर विधानसभा निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार असणार आहेत. तर या ठिकाणी भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार पक्ष अशी मुख्य लढत पहायला मिळणार आहे. आज उमेदवारी अर्ज … Read more

वाई मतदारसंघात तिरंगी लढत; शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी घेतली माघार

Wai News 3

सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा मतदारसंघातून आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत मात्र खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाई विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार मकरंद पाटील (राष्ट्रवादी … Read more

सातारा जिल्ह्यात 8 मतदार संघात निपक्षपाती व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी दक्षता घ्या – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Satara News 35

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात आठ मतदार संघ आहेत. या आठही मतदार संघात निपक्षपती व पारदर्शक निवडणुका होतील यासाठी त्याचबरोबर जिल्हयातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विधानसभेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. या आढावा … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीमधून 12 उमेदवारांची माघार; आठ जण निवडणूक रिंगणात

Karad News 21

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. दरम्यान, आठ विधानसभा मतदार संघातही सर्वात महत्वाची मानली जाणारी कराड दक्षिण विधानसभा … Read more

‘अजितदादांना अटक करा अन् देवेंद्र फडणवीसांचा कान…’; अभिजीत बिचुकलेंनी लिहलं थेट मोदींना पत्र

Abhijit Bichukale News 1

सातारा प्रतिनिधी । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असेल ते बारामतीकडे मतदार संघाकडे. कारण या ठिकाणी विधानसभेला काका-पुतण्या असा सामना रंगणार आहे. या मतदार संघात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी एंट्री केली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बिचुकले यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले आहे. बिचुकले यांनी … Read more