प्रचारासाठी जीप 3900 तर वाहनरथ 5 हजाराचा दर; निवडणूक आयोगाने खर्चासाठी वाहनांचे दर केले निश्चित

Satara News 41

सातारा प्रतिनिधी | राज्यात २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारात उमेदवारांना वापराव्या लागणाऱ्या वाहनांसाठी निवडणूक आयोगाने दर निश्चित केले आहेत. जीप, टाटा सुमो, तवेरा या चारचाकी वाहनांसाठी ३९०० रुपये दर आहेत. तर रॅली, वरातीच्या रथासाठी ५ हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याची मर्यादा आयोगाने घातली आहे. दुचाकी ११०० … Read more

कंटेनरला कारची पाठीमागून धडक; रायगावात अपघातात कार चालकाचा मृत्यू

Crime News 20241106 085721 0000

सातारा प्रतिनिधी | रायगाव (ता. सातारा) हद्दीत महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली. या घटनेत कारचालकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. दिलीप भास्कर सातपुते (वय २९, रा. नागोळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), सुरेखा अशोक होलमुखे (वय ४७, रा. करवडी, ता. सातारा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक दिलीप भास्कर सातपुते … Read more

शिरवळात विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत संपवले जीवन; पती, सासू, पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

Crime News 20241106 083519 0000

सातारा प्रतिनिधी | शिरवळ ता. खंडाळा येथील सटवाई कॉलनीतील विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मोमीना शाहरुख पठाण (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त तसेच हुंड्याकरिता जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व पतीचा मित्र या तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील मोमीना शेख … Read more

कराडात डॉ. अतुल भोसलेंच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन उत्साहात

Karad News 20241105 224815 0000

कराड प्रतिनिधी | भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना कराड शहरासह ग्रामीण भागात मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. ही निवडणूक महिला आणि युवावर्गाने हातात घेतली आहे. या निवडणुकीत डॉ. अतुलबाबांचा विजय निश्चित असून, या विजयात कराडकरांचा वाटा मोलाचा राहील, अशी खात्री य मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

जिल्ह्यातील 488 ग्राहकांच्या वीजबिलांचे चेक बाऊन्स; 3 लाख 66 हजारांचा दंड

Satara News 20241105 210758 0000

सातारा प्रतिनिधी | वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दिलेला धनादेश न वठल्यामुळे (चेक बाऊन्स) जिल्ह्यातील ४८८ ग्राहकांना तीन लाख ६६ हजार रुपयांचा बँक चार्जेसचा भुर्दंड बसला आहे. विविध कारणांसाठी धनादेश वठत नसल्यामुळे ग्राहकांनी महावितरणचा वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनसह अन्य पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे. महावितरणने वीजबिल ‘भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध केलेले आहेत, तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष रोख … Read more

राज्य उत्पादन शुल्कची अवैध दारु वाहतुकीवर कारवाई; वाहनासह 7 लाख 86 हजार मुद्देमाल जप्त

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या वतीने आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पुणे कडून साताराच्या दिशेने येणारी बेकायदेशीर देशी / विदेशी दारु व बिअरची वाहतूक पकडून दोघांना अटक करीत वाहनासह एकूण ७ … Read more

…म्हणून शंभूराज देसाईंना सातारा , ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

Political News 8

कराड प्रतिनिधी | सातारा – दोन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला, त्या उठावामध्ये शंभूराज देसाई हे दोन पावलं पुढं होते. म्हणून त्यांना दोन जिल्ह्याचं पालकमंत्री केलं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबवे (ता. कराड) येथील जाहीर प्रचार सभेत केलं. तसेच या निवडणुकीत त्यांच्या समोर विरोधक कोणीही असू दे, शंभूराजेच गड सर करणार, असा विश्वास … Read more

सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात ‘हे’ 8 उमेदवार उधळणार विजयाचा गुलाल

Political News 5

सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. सध्या साताऱ्यातही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून जाहीर सभा, ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन आणि प्रचार रॅलीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सातारा जिल्ह्यात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजयी झेंडा फडकेल? कोण कोण गुलाल उधळेल? हे काळात कळणार आहे. १) सातारा … Read more

राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार; अजितदादा देणार फलटणकर नागरिकांना संदेश

Political News 7

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्या बुधवार दि. ०६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या माध्यमातून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून सचिन पाटील हे निवडणूक लढवत आहेत. बुधवार दि. … Read more

त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला

Political News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी कोरेगावात महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत तसा कौल दिला होता. मात्र, काही लोकांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी गहाण ठेवले होते ते आम्ही अभिमानाने सोडवले, … Read more

साताऱ्यातील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त; पोलीस विभागासह भरारी पथकाची संयुक्त कारवाई

Crime News

सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत सोनगाव तर्फ येथे पोलिस विभाग आणि भरारी पथकाच्यावतीने नुकतीच संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या … Read more

ओगलेवाडीत 110 तोळ्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लुटी प्रकरणी 24 तासात 2 संशयित ताब्यात, मुद्देमाल हस्तगत

Karad Crime News

कराड प्रतिनिधी | ऐन दिवाळी सणात कराडजवळच्या ओगलेवाडी गावात बंद घर फोडून चोरट्यांनी ११० तोळे दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे ओगलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घरफोडीचा छडा लावत दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. स्थानिक उद्योजकाच्या बंगल्यात चोरी ज्या बंगल्यात चोरी झाली … Read more