अवैध दारूप्रकरणी तिघांवर गुन्हे; 2 लाख 61 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Koregaon News 20241107 093640 0000

सातारा प्रतिनिधी | अवैध दारू वाहतूकप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सातारा निरीक्षकांच्या भरारी पथकाने सातार्‍यातील राधिका रोडवर येथील दोघांवर तर वाई-महाबळेश्वर निरीक्षकांनी मेढा येथे कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे 2 लाख 61 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची … Read more

दिव्यांग, ज्येष्ठांचे कोरेगावात उद्यापासून गृहभेटीद्वारे घेणार मतदान

Koregaon News 20241107 083431 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शुक्रवारपासून रविवार अखेर (दि. १०) रोजी पर्यंत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांचे मतदान गृहभेट देऊन घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश व सूचनेनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांना आपले मतदान सुलभतेने करता यावे, यासाठी शुक्रवारपासून रविवारअखेर संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यासाठी एकूण … Read more

निवडणूक निरीक्षक गीता ए. यांची कराड दक्षिणेतील मतदान केंद्रांसह शेणोली चेकपोस्टला भेट

Karad News 20241107 074139 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० रोजी होत असून त्या अनुषंगाने बुधवारी भारतीय निवडणूक आयोगातर्फे नियुक्त निवडणूक निरीक्षक गीता ए. व त्यांच्या पथकाने खोडशी, जखिणवाडी, कार्वे, वडगाव (ह), शेरे व शेणोली इत्यादी मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार यांच्या समवेत सातारा-सांगली जिल्ह्याच्या … Read more

उत्तर कराडमधली तुमची भाकरी फिरवायची आता वेळ आलीय; पालच्या सभेत फडणवीसांचा पवारांवर निशाणा

Devendra Fadnavis News

कराड प्रतिनिधी | भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघात कराड तालुक्यातील पाल येथे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभास आज उपस्थिती लावली. यावेळी जाहीर सभेत फडणवीस यांनी शरद पवारांनी दिलेल्या मंत्राचा उल्लेख करत निशाणा साधला. “मागच्या काळात राजकाणाबाबत बोलत असताना शरद पवार असं म्हणाले होते की तव्यावरची भाकरी … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची शुक्रवारी विंगमध्ये सभा; डॉ. अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी लावणार हजेरी

Amit Shah News

कराड प्रतिनिधी । राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीला जोरदार प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रीअमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रात सुरु होत आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर अमित शाह यांची तोफ धडाडणार … Read more

देवेंद्रजी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील पाल येथे आज जाहीर सभा पडली. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे विधान केले. “देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी … Read more

फलटणच्या उमेदवाराच्या प्रचारात रामराजेंची दांडी; अजित पवार पाठवणार नोटीस

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या अटीतटीची लढत होत आहे. आठ विधानसभा मतदार संघापैकी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये लढत होत आहे. परंतु अजितदादांच्या गटात असलेले विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) हे … Read more

कराड उत्तर अन् दक्षिणेतील आठवडा बाजार यात्रा, जत्रा मतदानाच्या दिवशी राहणार बंद

Karad News 23

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पडण्यासाठी, मतदान केंद्रावरील होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर आठवडा बाजार जत्रा/यात्रा याचा परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार व यात्रा/जत्रा २० नोव्हेंबर रोजी … Read more

सोशल मीडियावर समर्थकांच्चा रंगतोय सामना; आरोप-प्रत्यारोपांतून मतदारांचे होतेय मनोरंजन

Satara News 40

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांनी हळूहळू वातावरण गरम होऊ लागले आहे. सोशल मीडियावर तर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहे. व्हॉट्सअॅप, उजाडल्यापासूनच फेसबूकवर एकमेकांविरोधात पोस्ट करून एकमेकांची उणी दुणी काढली जात आहेत. उमेदवार या सर्व गोष्टींपासून दूर … Read more

जिल्ह्यातील ‘या’ शिलेदारांनी ठोकलाय लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शड्डू

Satara News 38

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे अनेकजण निवडणुकांना सामोरे विविध जाऊन राजकारणात आपले नशीब आजमावत असतात. यात काहींची अपेक्षापूर्ती होते, तर काहींचा अपेक्षाभंग. जिल्ह्यातील काही मातब्बरांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुका लढल्या. यात काही शिलेदारांनी विजयाचा गुलालही उडविला. यंदाच्या विधानसभेला देखील अशीच परिस्थिती असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांनी … Read more

वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प

Satara News 37

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने मतदान वाढीसाठी जनजागृती केली जात आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली. जागरूक मतदार लोकशाहीचा आधार, मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी वेळा … Read more

कराडात विधानसभेसाठी नियुक्त सर्व सूक्ष्म निरीक्षकांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण उत्साहात

Satara News 36

कराड प्रतिनिधी । 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक कराड तहसील कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक गीता ए, सहाय्यक निवडणूक निरीक्षक राहुल घनवट, कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब … Read more