सातारा जिल्ह्यात केवळ सातच लाडक्या बहिणी रिंगणात; आठ मतदारसंघात 109 पुरुष उमेदवार

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. मात्र, जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सात महिला उमेदवार निवडणूक रीगणात उतरल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ या … Read more

जिल्ह्यात 8 हजार 442 भावी शिक्षक उद्या देणार TET चा पेपर; फिंगरप्रिंट, चेहराही स्कॅन होणार

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा उद्या रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षा होईल का नाही, अशी भावी शिक्षकांमध्ये धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली यासाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित करून तेथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात … Read more

बिबट्याकडून तब्बल 16 कोंबड्यांचा फडशा; चाफळ परिसरात बिबट्याचा वावर

Crime News 4

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या लोकवस्तीतील दीपक उर्फ गोट्या सपकाळ यांच्या घराबाहेर ठेवलेल्या कपाटातील तब्बल १६ कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपक सपकाळ यांनी कोंबड्या पाळलेल्या होत्या. घराच्या बाहेरील बाजूस कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री … Read more

कोरेगावात वसना नदीच्या पुलावर अपघात; बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Crime News 20241109 095518 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर येथील रेल्वे स्टेशनजवळून वाहणाऱ्या वसना नदीच्या पुलावर काल रात्री पावणेदहाच्या सुमारास एसटी बसला समोरून धडक दिल्याने बुलेटस्वार जागीच ठार झाला. गजानन हिरामण जाधव (वय ३५, रा. सस्तेवाडी, वीस फाटा, ता. फलटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-सातारा रस्त्याने कोरेगाव आगाराची सोलापूर- सातारा ही … Read more

वेण्णालेकवर पर्यटकांना मारहाण; महाबळेश्वरात सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20241109 082409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरात सद्या मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच मारहाणीची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक स्टॉलधारकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंकडून हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून, याप्रकरणी महाबळेश्वर … Read more

सातार्‍यातील 93 जण तडीपार; 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर

Crime News 20241109 075942 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. तसेच सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाणेअंतर्गत 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिकार्‍यांनी सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील … Read more

राज्य उत्पादन शुल्कची पाल गावच्या हद्दीत अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; दुचाकी, दारुसह मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241108 215815 0000

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कराड तालुक्यातील पाल गावच्या हद्दीत काशीळ – पाल रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूकीवर कारवाई करत एकास अटक केली. देशी दारू व ताडीचा एकुण ११ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्येमाल तसेच वाहनासह एकुण ५६ हजार ५५० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या वाघाचे आगमन

Tiger News 20241108 212725 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता प्रकल्पामध्ये नव्या वाघाचे आगमन झाले आहे. राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे. २०१८ नंतर गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची … Read more

कुठे नवऱ्यासाठी बायको तर कुठे बापासाठी लेक प्रचारात; साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत वाढली रंगत

Karad News 29

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात तर अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा पती, कुणाचे वडील तर कुणाची बायको उतरली असल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचारात हजेरी लावत मतदार बांधवांना मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे. तर कुणाची मुलगी सकाळी सकाळी भाजी मंडईत जाऊन भाजी … Read more

कराड दक्षिण स्वीप अंतर्गत मतदार शपथ निवडणूक गीत अन् जनजागृती रॅली

Karad News 28

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड येथील तहसील कचेरीत सर्व मतदार तसेच तहसील कर्मचाऱ्यांची मतदार शपथ घेण्यात आली. मतदान जनजागृती अंतर्गत यावेळी जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे यांनी यावेळी मतदानाचा करू निर्धार, लोकशाहीला देऊ आधार या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत … Read more

काही झालं तरी आम्ही मतदान करणारच; कराडच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

Karad News 27

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड मलकापूर येथील विधी महाविद्यालयात मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. देशाचे सुजाण नागरिक असणाऱ्या युवा मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन स्वीप पथकाचे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी केले. तसेच मतदानाची गरज व मतदानाचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी … Read more

राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी, तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे (BJP) महायुतीचे उमेदवार अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सभेतून थेट खासदार शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “कर्नाटक, हिमाचल … Read more