सरपंच, उपसरपंच यांच्या गटात हाणामारी; उंब्रज पोलीस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल
उंब्रज । सरपंच आणि उपसरपंच यांच्या गटात हाणामारी होऊन २० जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. घोट तालुका पाटण येथील उपसरपंच यांनी कोर्टात दावा दाखल केला. सरपंच यांनी गावातील अतिक्रमणासंदर्भात तारळी नदीत जलसमर्पण करणार असल्याच्या अर्जावरून दोन गटात लाकडी दांडके, दगडाने हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more