जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉक करत मतदान जागृती

Kas News 20241027 101257 0000

सातारा प्रतिनिधी | फुलांची उधळण करणाऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली. सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी … Read more

कराड दक्षिणेत मान सन्मान मिळेपर्यंत कोणाच्याही स्टेजवर जायचं नाही; अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ठरलं

Karad News 20241027 093728 0000

कराड प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. अशात सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कराड दक्षिणेतील महायुतीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले तसेच … Read more

दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Crime News 20241027 084027 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कोविड घोटाळ्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केल्यानेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटकेची कारवाई केली, असे कान उपटत उच्च न्यायालयाकडून दीपक देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बेछूट कारवाई करणाऱ्या ईडीला चांगलीच चपराक बसली आहे. ईडीने 2 ऑगस्ट 2024 रोजी देशमुख यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला … Read more

महादेव जानकर महायुतीतून बाहेर; सातारा जिल्ह्यात ‘या’ मतदार संघात दिले उमेदवार

Mahadev Janakar News 20241027 071302 0000

राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील सातारा आणि कराड उत्तर या दोन … Read more

कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ का घेतला?; संजय राऊतांनी सांगितलं अदलाबदलीचं ‘हे’ कारण

Sanjay Raut News 20241026 212953 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. याबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमकं कारण सांगितलं आहे. कोरेगावची जागा राष्ट्रवादीला देऊन त्याबदल्यात आम्ही सातारची जागा घेतली. अनेक तास चर्चा करुन आम्ही यादी जाहीर केली आहे. तीन पक्ष सोबत असल्याने काही जागांवर तिढा … Read more

बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट CCTNS पुरस्कार; जिल्ह्यात बजावली सर्वोत्तम कामगिरी

Award News 20241026 204246 0000

सातारा प्रतिनिधी | बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत व सर्वोत्कृष्ट सीसीटीएनएस पुरस्काराने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी पोलीस ठाण्यास मालमत्ता हस्तगत करणे, पोलीस ठाणेकडील सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट काम करण्याबाबत … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास ठोकल्या बेड्या; 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Karad News 8

कराड प्रतिनिधी । मलकापूर-आगाशिवनगर येथे गेल्या काही महिन्यांपासून घारफोड्याचे सत्र सुरु होते. दरम्यान, मागील महिन्याभरापूर्वी आगाशिवनगर येथील आयोध्या नगरीतील लोक वस्तीमध्ये व शास्त्रीनगर मलकापूर येथे घरफोडीचा प्रकार झाला होता. याठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा … Read more

कराडला पार पडले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण

Karad News 7 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण टाऊन हॉल कराड येथे आज पार पडले. यावेळी प्रशिक्षण कालावधीत जे नियुक्त कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. कराड येथे आज पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गास … Read more

फलटणमध्ये शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मजुरांमध्ये मतदान जनजागृती

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी | ‘स्वीप’अंतर्गत फलटण, जिल्हा सातारामार्फत घिगेवाडी, ता. कोरेगाव येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतमजुरांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत महत्त्वाचे असून बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याबाबत स्वीप नोडल अधिकारी फलटण सचिन जाधव यांनी … Read more

पाटणला ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे; प्रशासनाचा अनागोंदी कारभार

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बीएलओच्या माध्यमातून गावोगावी घरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांकडून टपाली मतदानासाठी १२ डी भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरून देणाऱ्या ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करता येणार आहे. मात्र, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात अनेक ज्येष्ठ, दिव्यांग मतदार राहिले बाजूला आणि त्या ठिकाणी … Read more

सत्यजित पाटणकर, शंभूराज देसाई अन् हर्षद कदमांच्यात कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम?

Patan News 20241026 154240 0000

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हर्षद कदमांनी उमेदवारी मिळवली असल्याने मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार शंभूराज देसाई यांच्यात व हर्षद कदम यांच्यात लढत होणार आहे. मात्र, सत्यजित पाटणकरांनी देखील बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणकर निवडणूक लढल्यास पालकमंत्री देसाई यांची जागा … Read more

लोकशाही वृद्धींगत होण्यासाठी सर्वांनी मतदान करा – शिवाजी साळुंखे

Lonnad News

सातारा प्रतिनिधी । लोकशाही वृद्धिंगत व्हावी यासाठी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. मतदान हा आपला अधिकार असल्याने तो आपण बजावायला हवाच!” सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन केंद्रप्रमुख शिवाजी साळुंखे यांनी केले. लोणंद येथील जि प प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतीच मतदान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी “वृद्ध असो वा तरुण सर्वजण … Read more