सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे. तर हातातून गेलेला बालेकिल्ला सातारा हा परत घेण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी चार विधानसभा मतदा जागा वाटपाच्या चर्चेत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचं सूत्र मविआनं स्वीकारल्यास या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील.
सध्याचे जिल्ह्यातील आमदारांचे बलाबल
१) काँग्रेस – ०१
२) राष्ट्रवादी (अजित पवार) – ०१
३) राष्ट्रवादी (शरद पवार) – ०२
४) शिंदेसेना – ०२
५)भाजप – ०२
शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
इस्लामपूर- जयंत पाटील
तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील
शिराळा- मानसिंग नाईक
उत्तर कराड- बाळासाहेब पाटील
कोरेगाव- शशिकांत शिंदे
फलटण – दीपक चव्हाण
माण खटाव- प्रभाकर देशमुख
शिरुर- अशोक पवार
जुन्नर- सत्यशील शेरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
आंबेगाव- देवदत्त निकम
वडगाव शेरी- बापू पठारे
दौंड- रमेश आप्पा थोरात
माळशिरस- उत्तमराव जानकर
कर्जत जामखेड- रोहित पवार
काटोल- अनिल देशमुख
विक्रमगड- सुनील भुसारा
घनसावंगी – राजेश टोपे
बीड- संदीप क्षीरसागर
मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
जिंतूर- विजय भांबळे
अहेरी- भाग्यश्री अत्राम
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
परळी- राजाभाऊ पड
लक्ष्मण पवार- गेवराई
आष्टी- भीमराव धोंडे
केज- पृथ्वीराज साठे
माजलगाव- रमेश आडसकर
राहुरी- प्राजक्त तनपुरे
देवळाली- योगेश घोलप
दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
जामनेर- गुलाबराव देवकर
अकोला- अमित भांगरे
पारनेर- राणी लंके
खानापूर – सदाशिव पाटील
चंदगड- नंदाताई बाभूळकर
इचलकरंजी- मदन कारंडे