जिल्ह्यातील ऊस आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्वाची बैठक

Satara News 20241007 093737 0000

सातारा प्रतिनिधी | दसऱ्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी संघटनांनी ऊसदराचे आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावे यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली असल्याची माहिती … Read more

नवरात्रोत्सवात नारळाने खाल्लाय भाव; कराडच्या बाजारपेठेत शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ?

Karad News 57

कराड प्रतिनिधी । सध्या नवरात्रोत्सव असल्याने उपवासाचे पदार्थ, फळे यांची जोमाने विक्री होऊ लागली आहे. अशा सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीसच नारळाने देखील चांगलाच भाव खाल्ला. नारळाच्या दरात शेकड्यामागे तब्बल 600 रुपयांची वाढ झालयाचे पहायला मिळले. या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्य ग्राहकांना देखील चांगलाच सहन करावा लागत आहे. … Read more

ग्रामबीजोत्पादन गाव चिंचणेर निंब पर्यटनाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : तहसीलदार नागेश गायकवाड

Satara News 98

सातारा प्रतिनिधी । चिंचणेर गावाची भोगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत योगदान दिले आहे. त्यांचे योगदान बघता या गावची कृषि पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नाव लौकिक व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली. सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे ग्रामबीजोत्पादन कार्यशाळा ग्रामस्थांच्या वतीने … Read more

…तर निवडणुकीत नेत्यांच्या प्रचार सभा उधळून लावणार; ‘या’ शेतकरी संघटनेने दिला इशारा

Karad News 51

कराड प्रतिनिधी । “आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. ती दिली नाही तर कारखानदारांसह नेत्यांच्या सभा विधानसभा निवडणुकीत उधळून लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे … Read more

उत्तर कोरेगावमध्ये समाधानकारक पाऊस; देऊरचा तळहिरा तलाव झाला ओव्हरफ्लो

Satara News 90

सातारा प्रतिनिधी । उत्तर कोरेगाव मधील देऊर येथील तळहिरा तलाव यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ओव्हर फ्लो झाला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे परिसरातील पाणी प्रश्न मिटला असून बळीराजा सुखावला आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र दुष्काळ परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये येथील तळहिरा तलाव पूर्ण कोरडा पडला होता. त्यामुळे परिसरातील देऊर, तळीये, वाठार स्टेशन … Read more

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कायम; ‘इतका’ TMC झालाय पाणीसाठा

Koyna Dam News 11

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्याला मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोपून काढले. अचानक आलेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 104.82 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज … Read more

धोम कालवा दुरुस्तीस 50 कोटी द्या, अन्यथा पिकांचे नुकसान झाल्यास…; संघर्ष समितीची इशारा

Satara News 20241003 083053 0000

सातारा प्रतिनिधी | धोम धरण यंदा १०० टक्के भरल्याने पाणीटंचाई भासण्याची सुतराम शक्यता नाही; परंतु कालवा फुटी वा गळती झाल्यास गंभीर प्रसंग उभा राहू शकतो. तेव्हा, कालव्याचे अस्तरीकरण तथा दुरुस्तीसाठी मंजूर असलेला ५० कोटी निधी सोडून काम सुरू करावे, अन्यथा कालवा फुटून पाण्याचे, शेती पिकांचे नुकसान झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा धोम धरण संघर्ष समितीच्या … Read more

सातारा जिल्ह्याला ‘येलो’ अलर्ट; कोयना धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 7

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातसहा कराड, पाटण तालुक्यात काल रात्री सोमवारी आणि आज मंगळवारी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. आजही पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा झाला … Read more

जिल्ह्यात वाढला लंपीचं प्रादुर्भाव; आणखी पाच जनावरांचा मृत्यू

Satara News 20241001 092959 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी स्किनने डोके वर काढले असून जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लंपी स्किनने सोमवार अखेर ८१८ जनावरे बाधित आढळून आली असून ६२५ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्य स्थितीत १४९ जनावरांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी पाच जनावरांचा मृत्यू झाला असून यामध्ये सातारा तालुक्यातील चार जनावरांचा समावेश … Read more

शेतकऱ्यांनो ई-केवायसी केला का? कृषी विभागाने केलंय महत्वाचं आवाहन

Satara News 83

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पीकांची ई पीक पाहणी केली होती, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तरी अर्थसहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी आणि अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी … Read more

गावकऱ्यांनो मधाचे गाव करा अन् 56 लाख मिळवा; शासनाकडून मिळतेय 90 टक्के अनुदान

Satara News 82

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात राज्य सरकारच्या वतीने अनेक प्रकल्प, उपक्रम राबविले जात आहेत. खासकरून कृषी क्षेत्रात औपक्रमाच्या म्हयमातून अर्थसहाय्य देखील केले जात आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव तयार केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या एका गावाकरिता साधारणतः ५४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार करून ग्रामस्थांनी मनावर … Read more

‘टेंभू’च्या सहाव्या टप्प्याचे उद्या मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Satara News 81

सातारा प्रतिनिधी । सातारा, सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या टेंभू योजनेच्या ६ व्या टप्याचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम उद्या दि. १ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. टेंभू … Read more