औंधसह 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार : देवेंद्र फडणवीस

Water News 20241014 080824 0000

सातारा प्रतिनिधी | औंध उपसा सिंचन योजनेंतर्गत औंध पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, सचिव नार्वेकर यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी औंधसह 21 गावांचा पाणीप्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी आ. जयकुमार गोरे, अध्यक्ष … Read more

आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं!; ‘किसनवीर’च्या कार्यक्रमात मकरंद आबा पुन्हा बोलले

Makarand Patil News

सातारा प्रतिनिधी । किसनवीर कारखान्याच्या नव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतीपण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व वाईचे आमदार मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनि उपस्थिती लावली होती. यावेळी ‘आम्ही जे जे बोललो ते ते खरं करून दाखवलं, असे महत्वाचे विधान आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी केले. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे … Read more

सातारा जिल्ह्यास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Satara News 2024 10 13T170707.586

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू झालेला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या पावसाने चांगलं धुमाकूळ घातलेला आहे. अशातच हवामान विभागाने नवीन माहिती दिलेली आहे. त्या माहितीनुसार हा परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. उद्या देखील … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; आजपर्यंत किती झालाय पाणीसाठा?

Patan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे यावर्षी चिंतेचे … Read more

परतीच्या पावसाने जिल्ह्यास झोडपले; सुगीच्या कामांमध्येही आला खोळंबा

Karad News 74

कराड प्रतिनिधी | परतीच्या पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सध्या खरीप हंगामातील सुगीची कामे सुरू असून, परतीच्या पावसामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी देखील पावसाने कराड तालुक्यात हजेरी लावली. मागील काही … Read more

नदीकाठची शेती जिरायत असते की बागायत? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजितदादांनी प्रांताधिकाऱ्यांना झापलं…

Karad News 20241008 215814 0000

कराड प्रतिनिधी | टेंभू योजनेच्या पाण्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या नदीकाठच्या शेतीची जिरायत नोंद घेऊन संपादनाचा कमी मोबदला निश्चित केल्याची बाब सुपने परिसरातील शेतकऱ्यांनी वाई दौऱ्यावेळी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अजितदादा चांगलेच संतापले. कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना दादांनी फोनवरून झापलं. सुपने परिसरातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित टेंभू उपसा योजनेच्या पाण्यामुळे नदीकाठावरील दोन्ही बाजूची शेती बाधित झाली आहे. टेंभूपासून … Read more

ऊस दरासाठी बळीराजा संघटना उद्या करणार कराड तहसीलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी आंदोलन

Karad News 67

कराड प्रतिनिधी । ऊस दरासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयात जाऊन उद्या दि. ९ रोजी खर्डा भाकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश दादा शेवाळे, जिल्हाध्यक्ष … Read more

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा सातारा जिल्ह्यास इशारा

Satara News 20241008 100917 0000

सातारा प्रतिनिधी | अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रौद्ररूप धारण केलेले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार … Read more

साखर कारखानदारांनी पहिली उचल चार हजारांवर द्यावी; साताऱ्यात शेतकरी संघटनांची बैठकीत भूमिका

Satara News 20241008 075902 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना अधिकारी आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यावर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल चार हजार रुपयांवर द्यावी. यासाठी २१ आॅक्टोबरपर्यंत दर जाहीर करावा. अन्यथा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. त्यासाठी … Read more

जिल्ह्यातील 1492 गावांत 4500 नल जलमित्र; पदासाठी आले तब्बल 1858 अर्ज

Satara News 2024 10 07T131531.854

सातारा प्रतिनिधी । शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल, दुरुस्ती करण्यसाठाई नळ जलमित्रांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायतींमध्ये गवंडी, प्लंबर, मोटर मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर यानुसार तीन नल जल मित्रांची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठई आतापर्यंत १ हजार ८५८ अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. सुमारे साडेचार … Read more

धोंडेवाडीत पिल्लांसह बिबट्याचे दर्शन; रेडकावर हल्ला

Karad News 59

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील धोंडेवाडीत दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे दर्शन झाले झाल्याची घटना नुकतीच घडली. तीन शेतकऱ्यांसमोरच रानातून तासभर फिरत फिरत बिबट्या आपल्या बछड्यांना घेऊन डोंगराच्या दिशेने गेला. दरम्यान, बिबट्याने डोंगर नावाच्या शिवारात रात्री एका वस्तीवरील रेडकावर हल्ला करत पायाचा चावा घेऊन जखमी केले. याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी येथे डोंगर खिळे नावाच्या … Read more

जिल्ह्यातील ऊस आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्वाची बैठक

Satara News 20241007 093737 0000

सातारा प्रतिनिधी | दसऱ्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी संघटनांनी ऊसदराचे आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावे यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली असल्याची माहिती … Read more