Satara Rain : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा ताजी आकडेवारी
Satara News : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला होता. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश होता. आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? याबाबतची ताजी आकडेवारी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. Satara rain … Read more