खराब हवामानाचा तुरीलाही बसलाय फटका..! माणमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त

Man News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दुष्काळी अशा माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीसह बनगरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. अशा बोचऱ्या थंडीत सकाळची धुके, कधी दिवसभर कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तुरीच्या भरात आलेल्या शेंगा पोखरणाऱ्या अळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पाऊस … Read more

कराडचे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन प्रथमच भरणार विना खांबाच्या मंडपात

Karad News 71

कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर ते १० डिसेंबर रोजी सुरू होत आहे. कृषी प्रदर्शनाचे यंदा १९ वे वर्ष असून, कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळा सहा डिसेंबरपासून सर्वांना अनुभवता येणार आहे. प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू असून, प्रथमच विना खांबाच्या मंडपात … Read more

25 एकरांवरील ऊस जळाला; विहेतील शेतकऱ्यांचे 40 लाखांचे नुकसान

Fire News 20241129 082014 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील विहे येथील चव्हाण मळा शिवारातील २५ एकरांवरील ऊस आग लागून जळाला. यात सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्या आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विहे (ता. पाटण) येथील जुने विहे येथील … Read more

कृषी विभागाच्या ‘ई-पीक’ नोंदणीमध्ये पाटण तालुका पिछाडीवर; ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी नोंदविलाय ई -पीक पेरा

Patan News 20241128 162421 0000

पाटण प्रतिनिधी | शेतीत घेण्यात येणाऱ्या विविध पिकांची नोंद घेता यावी, तसेच कोणत्या भागात कोणत्या पिकांचे उत्पादन घेतले जाते, याची नोंद ई-पीक अॅपद्वारे करणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनीच मोबाईल अॅपद्वारे ही नोंद करण्याची सुविधा राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे ‘ई-पीक’ पाहणी प्रकल्पांतर्गत राज्यात आतापर्यंत पीक नोंदणीच्या अहवालातून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यात ‘ई-पीक’ नोंदणीमध्ये … Read more

जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला सुरुवात; गाय, म्हैस, शेळ्याची संख्या किती? घेतली जातेय ॲपद्वारे माहिती संख्या

Satara News 98

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच पशुगणना करण्यास पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात २२६ प्रगणक व ५४ पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्याद्वारे मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना प्रत्यक्षात केली जात आहे. पशु संवर्धन विभागाकडे यापूर्वी असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी … Read more

महिला बचतगटांना मत्स्यव्यवसायासाठी मिळणार पाझर तलाव; उद्या साताऱ्यात 21 पाझर तलावांसाठी लिलाव

Satara News 97

सातारा प्रतिनिधी । उमेद अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांना मत्स्यव्यवसायासाठी जिल्हा परिषद मालकीचे पाझर तलाव देण्यात येणार आहेत. २१ पाझर तलावांसाठी गुरुवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात लिलाव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांनी दिली आहे. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना … Read more

कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ; 6 डिसेंबरपासून प्रदर्शन

Karad News 62

कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार आहे. यंदाचे १९ वर्ष असून, कृषी व औद्योगिक स्तरावरील नवनवीन तंत्रज्ञान यावेळी पाहता येणार आहे. या प्रदर्शनाच्या तयारीसाठी मंडप उभारणीचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी करण्यात आला. रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह … Read more

फलटणमध्ये आढळला भारतात सर्वाधिक बळी घेणारा ‘चष्मेवाला’ नाग !

phalatan News

सातारा प्रतिनिधी । फलटण परिसरात अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) साप लोकवसाहतीमध्ये आढळून आला. यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे प्रतिनिधी व वन्यजीव रक्षक पंकज पखाले यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता तो भारतीय चष्मेवाला नाग (इंडियन स्पेकटॅकल्ड कोब्रा) जातीचा अल्बिनो साप असल्याचे समजले व त्याचा रंग पूर्ण गुलाबी-पांढरट असा दिसून आला. या सापाला … Read more

उसाला 4 हजार दर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू..;शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा अजितदादांना इशारा

Karad News 20241126 094542 0000

कराड प्रतिनिधी | ज्येष्ठ चव्हाण नेते यांच्या यशवंतराव समाधीस्थळी अभिवादनासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. उसाला चार हजार रुपये दर द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा इशारावजा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा … Read more

ढेबेवाडी खोऱ्यातील शेतकऱ्यांवर अनोखं संकट; पुरेशा ओलीचा रब्बी पिकांच्या उगवणीवर परिणाम

Patan News 10

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात वेळेत आणि पुरेशा ओलीमध्ये पेरणी झालेल्या बहुतांश क्षेत्रात रब्बी पिकांची उगवण झाली असली तरी खरिपाची पीक काढणी वेळेत न झाल्याने उशिराने पेरणी झालेल्या ठिकाणी मात्र ओलीअभावी उगवणीला फटका बसला आहे. दरम्यान सध्या ज्वारी, पावटा, तूर आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढायला लागला असून, ज्वारीवर लष्करी आळीचा फैलाव दिसत आहे. … Read more

धोम धरणातून पहिले रोटेशन आज सोडले जाणार

Dhom Dam News 20241124 082944 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकलेल्या धोम धरणाच्या पाण्याच्या पहिल्या रोटेशनबाबत अखेरीस जलसंपदा विभागाने निर्णय घेतला आहे. धोम धरण पाणी बचत संघर्ष समितीने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडले जाणार आहे. वाई, जावळी, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यासंदर्भात धोम धरण पाणी बचाव … Read more

फलटण तालुक्यात थंडी पडताच गहू पेरणीला आला वेग

phalatan News 4

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुका व परिसरामध्ये मागील तीन- चार दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. यंदा दिवाळीला जाणवणारी थंडी जाणवलीच नाही. मात्र, सध्या फलटण तालुका व परिसरात थंडी आणि त्याचबरोबर धुक्याची चादर हळूहळू दिसू लागली आहे. थंडी पडताच गहू पिकाच्या पेरणीने वेग धरला आहे. पाऱ्यात घसरण होऊन थंडीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. यंदा परतीच्या … Read more