नदीपात्र कोरड पडल्यानं सिंचनाची मागणी वाढली; कोयनेतून ‘इतके’ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
कराड प्रतिनिधी । कोयना आणि कृष्णा नदीतून सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, नदीपात्र कोरड पडल्यानं पाणी योजनांचे जॅकवेल उघडे पडले. परिणामी, अनेक गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला. कळशा, घागरी घेऊन नदीपात्रात साचलेलं पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. त्यानुसार नदीकाठच्या नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार आणि सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी … Read more