पावसाने घेतली विश्रांती; कोयना धरणाचे दरवाजे 12 दिवसानंतर बंद
पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणात देखील पाणीसाठा हळूहळू होऊ लागला आहे. दरम्यान, आज मंगळवारी १२ दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ९४ मिलिमीटर झाली आहे. जुलै … Read more