सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर झाला कमी; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 1 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तर जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला ४, तर नवजा येथे ५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयनेत पाण्याची आवक फक्त २ हजार ७५८ क्युसेक वेगाने होऊ लागली आहे. धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही यंदा लवकरच नवजाचा … Read more

कराड दक्षिणच्या डोंगरी विभागातील बंदिस्त पाईपलाईन योजनेला 2 महिन्यात मंजुरी : डॉ. भारत पाटणकर

Karad News 8 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील जिंती येथे कराड दक्षिण डोंगरी विभागातील शेतकऱ्यांच्या वतीने श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठकी घेण्यात आली. या बैठकीत “कराड दक्षिणच्या डोंगरी विभागाला बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सर्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेचे काम पूर्ण होऊन योजनेला प्रशासकीय … Read more

सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या बैठकीत आले खरेदीवर तोडगा; प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

Satara News 13 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सरसकट आले खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नुकतीच एक महत्वाची बैठक घेण्यात आली. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर झाला कमी; धरणात ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Koyna Dam News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप दिली असून पावसाचा जोर ओसरला आहे. धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.48 टीएमसी इतका झाला असून तर सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 05 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 04 आणि महाबळेश्वरला 04 मिलीमीटरची नोंद झाली आहे. गेल्या दोन … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 2 दिवसात वाढले ‘इतके’ टीएमसी पाणी

Patan News 1 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.24 टीएमसी इतका झाला असून तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 42 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 15 आणि महाबळेश्वरला 15 मिलीमीटरची नोंद झाली आहे.  … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 74 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 68 आणि महाबळेश्वरला 60 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस … Read more

कोयनेसह महाबळेश्वरात दिवसभरात झाली ‘इतक्या’ मिलिमीटर पावसाची नोंद

Koyna Dam News 3

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधारपणे पाऊस कोसळत असून कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दिवसभर कोयनानगर येथे 21 तर नवजा येथे 19 तर महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर 01 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कोयना धरणात पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली असून 15.76 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

Farmar News 1

सातारा प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती, कीड रोग इत्यादी कारणांने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा नयोजणा कर्णवित केली जाते. पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाने खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

अर्थसंकल्प अंदाजपत्रकपूर्व बैठकीचे रघुनाथदादांना निमंत्रण; दिल्लीत निर्मला सीतारामन यांच्याशी करणार चर्चा

Satara News

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने आज अर्थसंकल्प अंदाजपत्रकपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण भारतीय किसान संघ परिसंघ राष्ट्रीय अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना देण्यात आले आहे. या बैठकीस ते उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आज ते बैठकीत मांडणार आहेत. शेतकरी … Read more

कोयना, नवजाला पावसाची हजेरी; महाबळेश्वरला ‘इतक्या’ पर्जन्यमानाची नोंद

Koyna Dam News 20240619 210927 0000

पाटण प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाच दिवसांपासून थांबलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी २० तर नवजायेथे ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होत … Read more

कृषी विभागाची धडक कारवाई : 15 दुकाने निलंबीत तर 3 दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

Satara News 85

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असून खते, बियाणे, किटकनाशकांबात फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागही सतर्क आहे. यासाठी कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच ठेवण्यासाठी १२ भरारी पथके कार्यरत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत तपासणीत दोषी आढळलेल्या १५ दुकानांचा परवाना निलंबीत तर तीनचा कायमस्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

सुपनेत कृषि महाविद्यालय कराडच्या कृषिदूतांचे आगमन

Karad News 25

कराड प्रतिनिधी । महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कराडच्या कृषि महाविद्यालयातील कृषीदूतांचे सुपने येथे नुकतेच आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांच्याद्वारे गावात स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासकाप्रमाणे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम-२०२४-२५ साठी कराड कृषि महाविद्यालयातील कृषिदूतांकडून … Read more