मुनावळे जलपर्यटनसाठी राज्य शासनाकडून पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद

Satara News 20240711 094536 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुका असलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलपर्यटनासाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद केली आहे. या पर्यटन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे. पाण्यातील देशातील सर्वात मोठा जलपर्यटन प्रकल्प मुनावळे याठिकाणी उभारण्यात येत आहे. मुनावळे … Read more

सातारा जिल्ह्यात झाला ‘इतका’ पाऊस; पहा तालुका निहाय आकडेवारी

Satara Rain News 20240710 223527 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मग्लवर आणि बुधवारी दोन दिवसात पावसाने अल्पशा हजेरी लावली. दि. 9 जुलै रोजी सरासरी 1.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 324.3 मि.मी. पाऊस पडला आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रात देखील आज बुधवारी पावसाने कमी हजेरी लावली असून धरणात 32.79 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेश बंदीबाबत पालकमंत्री देसाईंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240709 195441 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज … Read more

जिल्ह्याला रेड अलर्ट; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 20240709 100321 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 31.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर 30.09 टक्के धरण भरले आहे. एक जूनपासून … Read more

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता

Satara News 20240709 073719 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३११ मिलीमीटर पर्जन्यमान … Read more

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांबाबत ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांचे महत्वाचे आवाहन

Satara News 20240708 205734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षापासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून ग्रामसेवक यांच्यामार्फत ओळखपत्र देण्यात येत आहेत. तरी ऊसतोड कामगारांनी जेथे वास्तव्यास असलेल्या ग्रामसेकाशी संपर्क साधून ओळखपत्र काढून घ्यावे, असे … Read more

दाट धुके अन् वर्षा पर्यटनाची पर्यटकांना भुरळ; मिनी काश्मीर महाबळेश्वरात हंगामातील 50 इंच पावसाची नोंद

Satara News 20240708 185709 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वर येथील पावसाने या हंगामातील ५० इंचाचा टप्पा आज पूर्ण केला. दि. १ जूनपासून कमी अधिक पाऊस बरसत आहे. महाबळेश्वर येथे आज ५४.९ मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी या हंगामातील एक महिन्यात पावसाने ५०.८०७ इंचाचा (१२९०.५० मिमी)टप्पा आज … Read more

मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

कोयना नवजामध्ये मुसळधार; धरणात 30 TMC पाणीसाठा

Koyna News 20240708 101901 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी आठपर्यंत एकूण 30.84 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पश्‍चिम भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्‍वर, सातारा, पाटण व जावळी तालुक्यांत पावसाचा जोर आहे. कराड, वाई तालुक्यांत पाऊस सुरू असून … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी किसन वीर साखर कारखान्याकडून पाण्याचा टँकरची सोय

Satara News 20240707 071356 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 27.93 TMC

Koyna News 20240706 201348 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कायम असून शनिवारी सायंकाळपर्यंत २४ तासांत कोयना येथे 68 तर नवजाला 71 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून साठा 27.93 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 26.54 टक्के भरले आहे. तरीही धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून सुमारे 78 टीएमसी पाण्याची गरज आहे. पूर्व भागात पावसाची … Read more

फलटण तालुक्यातील तावडीत वळूचा धुमाकूळ; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

Satara News 20240706 161300 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तावडी येथे दोन वळू इतर गावांतून गेल्या तीन दिवसांपासून दाखल झालेले आहेत. हे वळू गावातील गल्ली बोळातून फिरत असल्याने वळूच्या भीतीपोटी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. वाळूचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तावडी गावात शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे आहेत. या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईंच्या अंगावर वळू धावून जाऊन गायींना शारीरिक इजा पोहोचवत … Read more