डंपर सोडविण्यासाठी 55 हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले
सातारा प्रतिनिधी | जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी करून ती घेत असताना महसूल सहाय्यका रंगेहाथ पकडल्याने घटना वडूज तहसील कार्यालयात आज बुधवारी घडली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रविण धर्मराज नांगरे, (वय 42, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा). … Read more